ETV Bharat / state

Ahmednagar Male Cat Searching पोलीस निघाले बोका शोधायला, किंमत जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Ahmednagar Police Male cat searching

श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यातून Shrigonda Police station हरवलेला टुटू नावाचा बोका शोधण्यासाठी त्याची मालकीण, तिचे सहकारी एवढेच नव्हे तर पोलीस दादाही तब्बल चार तास राबले Ahmednagar Police male cat search. मात्र टुटू पोलिसांनाही सापडला नाही.

Tutu male cat Aurangabad
टुटू नावाचा पर्शियन बोका
author img

By

Published : Aug 21, 2022, 4:46 PM IST

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यातून Shrigonda Police station हरवलेला टुटू नावाचा बोका शोधण्यासाठी त्याची मालकीण, तिचे सहकारी एवढेच नव्हे तर पोलीस दादाही तब्बल चार तास राबले Ahmednagar Police male cat search. मात्र टुटू पोलिसांनाही सापडला नाही. police not found male cat

बोक्याल्या शोधण्यासाठी पोलीस लागले कामाला श्रीगोंदा पोलिसांचे लसीकरण करण्यासाठी काही लोक नाशिकवरून श्रीगोंद्यात आले होते. त्यांच्यातील एका महिलेने आपला टुटू Tutu male cat Aurangabad नावाचा पर्शियन बोका Persian male cat सोबत आणला होता. पोलिसांचे लसीकरण सुरू असताना तो बोका गाडीत होता. मात्र काही वेळानंतर आपला बोका गाडीत नसल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. तिने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेत टुटूला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. बोका हरवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. शिवाय तो बोका पासष्ट हजारांचा असल्याचे सांगितल्याने तो बोका आहे तरी कसा, हे पाहण्यासाठी पोलीसही त्या बोक्याच्या शोधू लागले Ahmednagar police started searching male cat . टुटू कुठे गेला हे पाहण्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत बोक्याला शोधण्याचे काम सुरू होते. male cat searching Ahmednagar

अखेर ती बोक्याची मालकीन परतली स्वगृही तब्बल चार तास शोध घेऊनही टुटू न सापडल्याने त्या महिलेने टुटूचे अन्नपदार्थ पोलीस ठाण्यातच सोडून नाशिककडे परतणे पसंत केले. त्याचबरोबर टुटू सापडल्यास आपण त्याला न्यायला परत येऊ, असे सांगायलाही ती महिला विसरली नाही. एका बोक्याला शोधण्यासाठी पोलीस कर्मचारी राबत असल्याचे पाहून पोलीस ठाण्यात येणारे लोक मात्र आश्चर्यचकित होत होते.

हेही वाचा BJP Leader Murdered भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या, शहरात भीतीचे वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.