ETV Bharat / state

लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी अहमदनगर प्रशासन सज्ज

एकूण ८ हजार ९३२ अधिकारी आणि कर्मचारी निवडणुक प्रकियेत काम करणार आहेत. मतदान प्रक्रिया पारदर्शी आणि अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस-प्रशासन सज्ज झाले आहे.

author img

By

Published : Apr 22, 2019, 11:55 AM IST

अहमदनगर मतदारसंघ

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (२३ एप्रिल) पार पडत आहे. सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शी आणि अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस-प्रशासन सज्ज झाले आहे.

एकूण ८ हजार ९३२ अधिकारी आणि कर्मचारी निवडणुक प्रकियेत काम करणार आहेत. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ६४६ वाहने जीपीएस यंत्रणेसह तैनात करण्यात आली आहेत. तर, ४ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी निवडणुक प्रकिया शांततेत पार पडण्यासाठी काम करणार आहेत. अधिकृत जाहीर प्रचाराची मुदत २१ एप्रिलला संपली आहे. आज (सोमवारी) निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य ताब्यात घेवून नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे जाणार आहेत.

अहमदनगर दक्षिण मतदार संघाचा आढावा -
एकूण मतदार संख्या - १८ लाख ५४ हजार २४८
पुरुष - ९ लाख ७० हजार ६३१
महिला - ८ लाख ८३ हजार ५२९
इतर - ८८

मतदान केंद्र - २ हजार ३०
सूष्म मतदान केंद्र - १५२
वेबकास्टिंग मतदान केंद्र - १९२
क्षेत्रीय अधिकारी - १९८

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार :
१. शेवगाव
एकूण - ३,३८,७८८
पुरुष - १,७७,४९७
महिला - १,६१,२८४
इतर - ७


२. राहुरी
एकूण - २,८८,१२७
पुरुष - १,५१,७०९
महिला - १,३६,४१६
इतर - २


३. पारनेर
एकूण - ३,१७,००८
पुरुष - १,६५,११९
महिला - १,५१,८८८
इतर - ०


४. नगर शहर
एकूण - २,८५,९१३
पुरुष - १,४७,३०२
महिला - १,३८,५३७
इतर - ७४


५. श्रीगोंदा
एकूण - ३,०९,३२४
पुरुष - १,६२,०४९
महिला - १,४७,२७२
इतर - ३


६. कर्जत-जामखेड
एकूण - ३,१५,०८८
पुरुष - १,६६,९५५
महिला - १,४८,१३१
इतर - २

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (२३ एप्रिल) पार पडत आहे. सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शी आणि अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस-प्रशासन सज्ज झाले आहे.

एकूण ८ हजार ९३२ अधिकारी आणि कर्मचारी निवडणुक प्रकियेत काम करणार आहेत. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ६४६ वाहने जीपीएस यंत्रणेसह तैनात करण्यात आली आहेत. तर, ४ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी निवडणुक प्रकिया शांततेत पार पडण्यासाठी काम करणार आहेत. अधिकृत जाहीर प्रचाराची मुदत २१ एप्रिलला संपली आहे. आज (सोमवारी) निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य ताब्यात घेवून नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे जाणार आहेत.

अहमदनगर दक्षिण मतदार संघाचा आढावा -
एकूण मतदार संख्या - १८ लाख ५४ हजार २४८
पुरुष - ९ लाख ७० हजार ६३१
महिला - ८ लाख ८३ हजार ५२९
इतर - ८८

मतदान केंद्र - २ हजार ३०
सूष्म मतदान केंद्र - १५२
वेबकास्टिंग मतदान केंद्र - १९२
क्षेत्रीय अधिकारी - १९८

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार :
१. शेवगाव
एकूण - ३,३८,७८८
पुरुष - १,७७,४९७
महिला - १,६१,२८४
इतर - ७


२. राहुरी
एकूण - २,८८,१२७
पुरुष - १,५१,७०९
महिला - १,३६,४१६
इतर - २


३. पारनेर
एकूण - ३,१७,००८
पुरुष - १,६५,११९
महिला - १,५१,८८८
इतर - ०


४. नगर शहर
एकूण - २,८५,९१३
पुरुष - १,४७,३०२
महिला - १,३८,५३७
इतर - ७४


५. श्रीगोंदा
एकूण - ३,०९,३२४
पुरुष - १,६२,०४९
महिला - १,४७,२७२
इतर - ३


६. कर्जत-जामखेड
एकूण - ३,१५,०८८
पुरुष - १,६६,९५५
महिला - १,४८,१३१
इतर - २

Intro:अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_22_april_ahm_trimukhe_1_administration_redy_voting_f

अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज..

अहमदनगर- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान उद्या मंगळवारी (23 एप्रिल) पार पडत असून सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या अहमदनगर दक्षिण मतदातसंघाचा त्यात समावेश आहे. मतदान प्रक्रिया निर्भय, सुलभ आणि पारदर्शी पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस-प्रशासन सज्ज झाले असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काल 21 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता अधिकृत जाहीर प्रचाराची मुदत संपल्या नंतर प्रशासनाने प्रत्येक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. आज (सोमवारी) निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य ताब्यात घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे कूच करणार आहेत.

आढावा-
मतदार संख्या :
एकूण मतदार संख्या- 18 लाख 54 हजार 248
पुरुष- 9 लाख 70 हजार 631
महिला- 8 लाख 83 हजार 529
इतर- 88

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार :
1) शेवगाव- एकूण- 3,38,788
पुरुष- 1,77,497
महिला- 1,61,284
इतर- 7
2) राहुरी- एकूण- 2,88,127
पुरुष- 1,51,709
महिला- 1,36,416
इतर- 2
3) पारनेर- एकूण- 3,17,008
पुरुष- 1,65,119
महिला- 1,51,888
इतर-0
4) नगर शहर- एकूण- 2,85,913
पुरुष- 1,47,302
महिला- 1,38,537
इतर- 74
5) श्रीगोंदा- एकूण- 3,09,324
पुरुष- 1,62,049
महिला- 1,47,272
इतर- 3
6) कर्जत-जामखेड- एकूण- 3,15,088
पुरुष- 1,66,955
महिला- 1,48,131
इतर- 2

मतदान केंद्र : 2 हजार 30
सूष्म मतदान केंद्र- 152
वेब कास्टिंग मतदान केंद्र - 192
क्षेत्रीय अधिकारी - 198

मतदान प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी संख्या- 8 हजार 932

कर्मचाऱ्यांना पोहच करण्यासाठी 646 वाहने जीपीएस यंत्रणेसह तैनात

पोलीस बळ - चार हजार कर्मचारी/अधिकारी

या पैकी एक ओळखपत्र ग्राह्य :
-निवडणूक ओळखपत्र
-पासपोर्ट
-वाहन चालक परवाना
-शासकीय कर्मचारी असल्याचे प्राधिकृत ओळखपत्र (फोटोसह)
-बँक/पोस्ट ऑफिस पासबुक (फोटोसह)
-पॅन कार्ड
-राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआई) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड
-मनरेगा जॉब कार्ड
-श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्टकार्ड
-फोटोसह पेन्शन दस्तऐवज
-खासदार/आमदारांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र
-आधार कार्ड
वरील पैकी एक ओळखपत्र आवश्यक

मतदानाची वेळ -
सकाळी सात ते सायं. सहा वाजेपर्यंत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.




Conclusion:अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.