ETV Bharat / state

विखे कुटुंबाचे राजकारणासह समाजकारणातही भरीव काम, डॉ. सुजय यांना संधी देण्याचे धनश्री विखेंचे आवाहन - SUJAY VIKHE

टाकळी ढोकेश्वर येथे नगर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजीत महिलांच्या बैठकीत धनश्री विखे बोलत होत्या. महिलांनी दोन्ही उमेदवारांचे अभ्यास करून मतदान करावे. विखे परिवाराची माहिती घ्या. आम्ही केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातही भरीव कामे केली असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.

डॉ. सुजय यांना संधी द्या - धनश्री विखे
author img

By

Published : Apr 18, 2019, 11:11 AM IST

अहमदनगर - राजकारणात उच्चशिक्षित युवा वर्ग आला पाहिजे. त्यासाठी डॉ. सुजय यांना संधी द्या, असे आवाहन युतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी केले. आम्ही केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातही भरीव कामे केली आहेत. डॉक्टर असतानाही सुजय यांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवत समाजसेवेसाठी राजकारणात उडी घेतली असल्याचेही त्या म्हणाल्या.

टाकळी ढोकेश्वर येथे नगर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजीत महिलांच्या बैठकीत धनश्री विखे बोलत होत्या. महिलांनी दोन्ही उमेदवारांचे अभ्यास करून मतदान करावे. विखे परिवाराची माहिती घ्या. आम्ही केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातही भरीव कामे केली असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.

डॉ. सुजय यांना संधी द्या - धनश्री विखे

या बैठकीस मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी, धनलक्षमी पतसंस्थेचे संस्थापक आरती कटारिया, पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई खिलारी, भाळवणी गावचे सरपंच रोहकले, भाजप महिला तालुका अध्यक्ष अश्विनी थोरात, टाकळी ढोकेश्वर गावचे सरपंच सुनीता झावरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी धनश्री विखे यांनी सुजय विखेंना मतदान करण्याचे आवहन महिलांना केले.

Intro:अहमदनगर- पतीच्या प्रचारासाठी धनश्री सुजय विखे करताहेत प्रचार.. उच्चशिक्षित म्हणून निवडुन देण्याचे केले आवाहन..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
mh_18_april_ahm_trimukhe_1_dhanshri_vikhe_rally_v

अहमदनगर- पतीच्या प्रचारासाठी धनश्री सुजय विखे करताहेत प्रचार.. उच्चशिक्षित म्हणून निवडुन देण्याचे केले आवाहन..

अहमदनगर- राजकारणात शिक्षित- एकीकडे गुंडगिरी-दहशत असणारे उमेदवार आपण पाहतो. त्यामुळे राजकारणात उच्चशिक्षित युवा वर्ग आला पाहिजे. त्यासाठी डॉ सुजय यांना संधी द्या असे आवाहन युतीचे उमेदवार डॉ सुजय यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी केले आहे. टाकळी ढोकेश्वर येथे बबन महाराज पायमोडे स्मारकात मध्ये नगर दक्षिणचे लोकसभा मतदारसंघाचे  उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ  महिला बैठक व प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी धनश्री यांनी हे आवाहन केले. या बैठकीस महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत. , यावेळी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी , धनलक्षमी पतसंस्थेचे संथापक आरती ताई कटारिया, पंचायत समितीच्या माजी सदस्य प्रतिभाताई खिलारी ,   भाळवणी  गावचे सरपंच  रोहकले , भाजप महिला तालुका अध्यक्ष अश्विनी थोरात, टाकळी ढोकेश्वर गावचे  सरपंच सुनीता झावरे,वडगाव चे सरपंच शिंदे , अंजनाताई बांडे , डॉ .स्वाती खिलारी , राणी गायकवाड , मथाबाई चव्हाण , शिलाबाई आल्हाट,  मंगलबाई आल्हाट, यांच्यासह असंख्य महिला उपस्थित  होत्या. यावेळी महिलांना सुजय विखे याना मतदान करण्याचे आवहन केले. महिलांनी दोन्ही उमेदवारांचे अभ्यास करून मतदान करा. विखे परिवाराची माहिती घ्या. आम्ही केवळ राजकारणच नाही तर समाजकारणात भरीव कामे केली आहेत. उच्चशिक्षित उमेदवार संसदेत जाने गरजेचे आहे. डॉ सुजय यांनी डॉक्टर असताना आपला व्यव6बाजूला ठेवत समाजसेवे साठी राजकारणात उडी घेतली आहे. त्यांना एकदा संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.

धनश्री पहिल्या दिवसां पासून प्रचारात सक्रिय-
- डॉ सुजय यांच्या साठी सहचारिणी या नात्याने धनश्री या पहिल्या दिवसापासून डॉ सुजय यांच्या सोबत निवडणूक प्रचाराच्या मैदानात दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्या सोबत होत्या. त्याच बरोबर उमेदवारी अर्जात काही तांत्रिक अडचण आली तर पर्याय म्हणून त्यांनी आपलाही उमेदवारी अर्ज 'डमी' म्हणून भरला होता. त्यानंतर प्रत्येक्ष प्रचारात त्यांनी स्वतंत्रपणे उतरत शहरी आणि ग्रामीण भाग पिंजून काढत महिलावर्गाला डॉ सुजय यांना निवडून देण्यासाठी अनेक सभा घेतल्या आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे- अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पतीच्या प्रचारासाठी धनश्री सुजय विखे करताहेत प्रचार.. उच्चशिक्षित म्हणून निवडुन देण्याचे केले आवाहन..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.