ETV Bharat / state

अभिनेते राजीव कपूर वाढदिवशी साईचरणी; २० वर्षांपासून न चुकता येतात शिर्डीत - actor rajiv kapoor

जुन्या चित्रपटातील मशहुर अभिनेते राजीव कपूर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त पत्नीसह साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी दुपारच्या आरतीलाही हजेरी लावली. राजीव कपूर गेल्या २० वर्षांपासून न चुकता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिर्डीत येतात.

अभिनेते राजीव कपूर साई दर्शन घेताना
author img

By

Published : Aug 25, 2019, 3:25 PM IST

अहमदनगर - जुन्या चित्रपटातील मशहुर अभिनेते राजीव कपूर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त पत्नीसह साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी दुपारच्या आरतीलाही हजेरी लावली. राजीव कपूर गेल्या २० वर्षांपासून न चुकता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिर्डीत येतात.

अभिनेते राजीव कपूर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त घेतले साईदर्शन

साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. राजीव कपूर यांची जन्मतारीख २५ ऑगष्ट १९६२ असून ते रविवारी आपल्या पत्नीबरोबर शिर्डीला आले. यानंतर साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी कपूर पती पत्नीचा शॉल आणि साई मूर्ती देऊन सन्मान केला

Intro:

Exclusive Story

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी साईबाबांचे परम भक्त आणि महशूर अभिनेते राजीव कपूर यांनी आपल्या वाढ दिवसा निमित्ताने सह पत्नीक साईबाबांच्या दरबारी आज हजेरी लावलीय.....

VO_ जुन्या फ़िल्म मधील जानेमाने अभिनेते राजीव कपूर यांचा आज वाढ दिवसा असल्याने आपल्या पत्नी सह साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावलीय..राजीव कपूर गेल्या 20 वर्षा पासून न चुकता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिर्डी साईबाबांच्या शिर्डीत येत असून साईबाबांची मध्यान्ह आरती करत असतात आणि साईबाबांच्या आशीर्वाद घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतात....राजवी कपूर यांचा 25 ऑगष्ट 1962 जन्म असून आज त्यांचा वाढदिवसा असल्याने आपल्या पत्नी बरोबर साईबाबांच्या शिर्डी पोहचुन साई बाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईबाबांच्या समाधीवर गुलाब फुलांचा हार अर्पण करत नतमस्तक झालेय..साई समाधी दर्शना नतर साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी कपूर पति पत्नीचा शॉल साई मूर्ति देऊन सन्मान केलाय....Body:mh_ahm_shirdi_actor rajiv kapoor_25_visuals_ mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_actor rajiv kapoor_25_visuals_ mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.