ETV Bharat / state

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहनाने चिरडले; एकाचा मृत्यू, 5 जखमी

नाशिकहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येत असलेल्या भाविकांना भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.

साईबाबांच्या भाविकांवर काळाचा घाला
author img

By

Published : Aug 14, 2019, 7:44 PM IST

अहमदनगर - नाशिकहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येत असलेल्या भाविकांना भरधाव वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना शिर्डी साईबाबा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिक येथील भद्रकाली येथून गेल्या 12 वर्षांपासून 'खालसा ग्रुप' शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन येतात. यंदाचे 13 वे वर्ष असून ही साई भक्तांची पालखी शिर्डी परिसरात आली असताना पाठीमागून भरधाव आलेल्या महिंद्रा मॅक्स गाडीने (एमएच १५ बीएन २८०२) भाविकांना जोराची धडक दिली.

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; एकाचा मृत्यू, 5 जखमी

यात कलानी रहोती सिंग (वय 18) याचा जागीच मृत्यू झाला तर टाकफेते सिंग (वय 19) हा गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. भाविकांना धडक देऊन गाडी चालक गाडी घेऊन फरार होत असताना पालखीतील काही भक्तांनी गाडी चालकाला पकडून जखमींना गाडीत घालून शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालक आणि वाहन शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_नाशिकहुन शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पाय पालखी घेऊन येत असलेल्या भाविकांच्या पालखीला पाठी मागून भरधाव आलेल्या मैक्स गाड़ीने जोरयाची धड़क दिल्याने एकाचा जागीच मृत्यु झालाय तर एक गंभीर जख्मी तर चार जन किरकोळ जख्मी झाले असून जख्मीना शिर्डी साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे....

VO_ नाशिक येथील भद्रकाली येथून गेल्या 12 वर्षा पासून खालसा ग्रुप शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पाय पालखी घेऊन येतात यांदाचे 13 वर्षा असून ही साई भक्ताची पाय पालखी शिर्डी परिसरात आली असताना पाठी मागून भरधाव आलेल्या Mh 15 Bn 2802 या क्रमांकाच्या महेंद्र मैक्स गाडीने काही भाविकाना जोरयाची धड़क दिल्याने यात कलानी रहोती सिंग वय 18 वर्षा याचा जागीच मृत्यु झालाय तर टाक फेते सिंग वय 19 हा गंभीर जख्मी झाला असून चार जन किरकोळ जख्मी झाले आहेत..भाविकाना उडावून
गाड़ी चालक गाड़ी घेऊन फरार होत असताना पालखीतील काही साई भक्तानी गाड़ी चालकाला पकडून जखमीना गाडीत टाखुन शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत तसेच गाड़ी चालक आणि गाड़ी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.....Body:mh_ahm_shirdi_accident_14_visulas_bite_exclusive_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_accident_14_visulas_bite_exclusive_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.