ETV Bharat / state

खळबळजनक! शिर्डीत 10 महिन्यात तब्बल 88 भाविक बेपत्ता; मानवी तस्करीचा संशय

ऑगस्ट 2017 मध्ये इंदौर येथील साईभक्त सोनी आपल्या पत्नी आणि मुलांसह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर सोनी संस्थानच्या प्रसादलयात भोजन करुन बाहेर आले. त्यावेळी त्यांची पत्नी तिथून बेपत्ता झाली असल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, यानंतरही पत्नीचा शोध लागला नसल्याने सोनी यांनी माहिती अधिकाराचा आधार घेतला.

saibaba shirdi
साईबाबा, शिर्डी
author img

By

Published : Dec 15, 2019, 10:20 AM IST

Updated : Dec 15, 2019, 11:06 AM IST

अहमदनगर - 2018 साली शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शानासाठी आलेल्यां भाविकांमधून 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका साई भक्ताने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी गायब झालेल्या लोकांची मानवी तस्करी अथवा मानवी अवयवासाठी तस्करी झाली का? याचा तपास करण्याचे आदेश दिले. तर शिर्डीतील ग्रामस्थांनी भाविक गायब होण्याच्या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पोलीस प्रशासन आणि साई संस्थानने याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खळबळजनक! शिर्डीत 10 महिन्यात तब्बल 88 भाविक बेपत्ता

ऑगस्ट 2017 मध्ये इंदौर येथील साईभक्त सोनी आपल्या पत्नी आणि मुलांसह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर सोनी संस्थानच्या प्रसादलयात भोजन करुन बाहेर आले. त्यावेळी त्यांची पत्नी तिथून बेपत्ता झाली असल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, यानंतरही पत्नीचा शोध लागला नसल्याने सोनी यांनी माहिती अधिकाराचा आधार घेतला. यानंतर 10 महिन्यात 88 व्यक्ती शिर्डीतून गायब झाल्याची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

हेही वाचा - भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...

सोनी यांनी यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने निकालात असे म्हटले की देवस्थान आणि गर्दीच्या ठिकाणावरून अनेक तरुण, महिला गायब होतात. त्यातील महिलांना गैरमार्गाला लावण्याच्या व्यवसायाचे रॅकेट तर शिर्डीत कार्यरत नाही ना? किंवा याठिकाणी मानवी अवयव विकण्याचा व्यवसाय तर चालत नाही ना? यासाठी पोलीस अधीक्षक यांनी शोध मोहीम घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर मंदिरात जाताना किंवा परिसरात असताना भाविकांची चुकाचुक होऊ नये, अशी उपाय योजना मंदीर प्रशासनाने आपल्या सुरक्षा रक्षकामार्फत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा - अमूलचे दूध प्रति लिटर २ रुपयांनी महाग; महाराष्ट्रासह चार राज्यांत दरवाढ लागू

पाकीटमारी, भक्तांच्या गाड्यातून सामान चोरी, होणारे खून, मारामाऱ्या, मंगळसूत्र चोरी, हॉटेल व्यवसायात राजरोज वेश्या व्यवसाय, पॉलीशवाल्यांच्या नावाने भक्तांची लूट, बेकायदेशीर वाहन-चालक, मालक, अशा अनेक घटना दररोज शिर्डीत समोर आल्या. मात्र, आता चक्क साई दर्शनासाठी आलेले भाविकच शिर्डीतून गायब झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ गेल्या 2018 साली शिर्डी साईबाबांच्या दर्शानासाठी आलेले भाविकानामधुन 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती माहितीचा आधिकारात समोर आले असून या संदर्भात एका साई भक्तांने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय.. या प्रकरण उच्च न्यायालयातही गेल्या नंतर न्याय मुर्तीनीही गायब झालेल्या लोकांची मानवी तस्करी अथवा मानवी अवयवासाठी तस्करी झाली का याचा तपास करण्याचे आदेश दिलेत शिर्डीतील ग्रामस्थानी भक्त गायब होण्याच्या प्रकरणा बाबत चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासन आणि साई संस्थानने योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे....

VO_ ऑगस्ट 2017 मध्ये इंदौर येथील साईभक्त सोनी आपल्या पत्नी व मुलांसह शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.. साई दर्शना नतर सोनी साई संस्थानच्या साई प्रसदलयात भोजन करुण बाहेर आले त्यावेळी त्यांची पत्नी तिथुन बेपत्ता झालेली असल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दिली होती...तक्रार करून देखील तरी पत्नीचा शोध लागला नसल्याने सोनी यांनी माहीती अधिकाराचा आधार घेतला..माहीती घेतल्या नतर समोर आले आहे की दहा महिन्यात 88 व्यक्ती शिर्डीतून गायब झाल्याची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सोनी यांनी या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय...न्यायालयाने निकालात असे म्हटले की देवस्थान व गर्दीच्या ठिकाणावरून अनेक तरूण व महिला गायब होतात.. त्यातील महिलांचा गैरमार्गाला लावण्याच्या व्यवसायाचे रॅकेट तर शिर्डीत कार्यरत नाही नाही न किंवा मानवी अवयव विकण्याचा व्यवसाय तर कुठे जवळ पास चालत नाही न याचा शोध घेण्याचे आदेश देत..यासाठी पोलीस अधिक्षक यांना शोध मोहिम घ्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने काढला आहे....

VO_ शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो भाविक येतात आज माहितीच्या अधिकारा कारात मिळालेल्या माहिती नुसार शिर्डी पोलीस स्टेशनला 10 महिन्यात तब्बल 88 भाविक शिर्डीतुन बेपत्ता झालेय...पाकीटमारी.भक्तांच्या गाड्यातून सामान चोरी..होणारे खून..मारामाऱ्या..मंगळसुत्र चोऱ्या..हॉटेल व्यवसायात राज रोज वेशा व्यवसाय..पॉलीशवाल्यांच्या नावाने भक्तांची लूट...बेकायदेशीर वाहन चालक मालक परराज्यातील भक्तांची कायदेशीर उद्दिश्ट पूर्तीसाठी लूट एक नव्हे अश्या अनेक घटना दरोज शिर्डीत सोमार येत होत्या मात्र आज चक्का साई दर्शनासाठी आलेले भाविकच शिर्डीतुन गायब झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेय.....

VO_शिर्डीतुन अश्या प्रकारे भाविक बेपत्ता होण्याच प्रमाणे चितांजणक असतांना शिर्डीत अनोळखी व्यक्ती म्हणुन नेहमी वावरणार्या आणि मनोरुग्ण म्हणुन वावरनार्यांचीही चौकशी करत ओळख पटविणे आता गरजेचे झाले असल्याच शिर्डी ग्रामस्थ महंटलेय तसेच शिर्डी साईबाबांच्या दर्शानासाठी आलेल्या 88 भविकानाचा तपास करण्याची सुचना उच्च न्यायालयाने केल्या आहेत मात्र मंदिरात जातांना किंवा परीसरात असतांना भाविकांची हुकाचुक होवु नये अशी उपाय योजना मंदीर प्रशासनाने आपल्या सुरक्षा रक्षका मार्फत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे....

BITE_ निलेश कोते साईबाबांच्या समकालून भक्तांचे वंशज

BITE_ प्रमोद गोंदकर ग्रामस्थ तथा सामाजीक कार्यकर्ता.Body:mh_ahm_shirdi_missing information_14_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_missing information_14_visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 15, 2019, 11:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.