ETV Bharat / state

अवकाळी पावसाने 65 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत, पंचनाम्यासाठी विद्यार्थ्यांची घेणार मदत- राधाकृष्ण विखे

author img

By

Published : Nov 5, 2019, 4:48 AM IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलीच बरसात केली असून हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा सोमवारी राधाकृष्ण विखेंनी दिला आहे.

राधाकृष्ण विखे

अहमदनगर- ओल्या दुष्काळाने जिल्ह्यातील 65 हजार हेक्टर शेती बाधीत झाली आहे. पंचनाम्यासाठी कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलीच बरसात केली असून हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा सोमवारी राधाकृष्ण विखेंनी दिला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या असल्याचे सांगीतले. तसेच शासन लवकरात लवकर मदत देईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

राधाकृष्ण विखे

जिल्ह्यात 65 हजार हेक्टर शेती क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून जवळपास 4 लाख 85 हजार शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हाभर तलाठी, ग्रामसेवक हे बाधीत शेतीक्षेत्राचे पंचनामे करत असून हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मदत मागीतली आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे विद्यापीठाला विनंती करण्यात आली आहे. पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही विखे यांनी यावेळी दिली आहे.

Intro:अहमदनगर- ओल्या दुष्काळाने 65 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, पंचनाम्या साठी कृषीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार -राधाकृष्ण विखेBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_vikhe_pc_bite_7204297

अहमदनगर- ओल्या दुष्काळाने 65 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, पंचनाम्या साठी कृषीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार -राधाकृष्ण विखे

अहमदनगर- जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलीच बरसात केली असून हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांची विविध पिके नष्ट झाल्याने बळी2राजा आर्थिक2संकटात सापडला आहे. या बळीराजाला शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा सोमवारी गृहराज्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे बाधित शेतांची पाहणी आणि शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकल्या नंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱयांना विविध सूचना दिल्या असल्याचे सांगताना शासन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत देईल असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात 65 हजार हेक्टर शेती क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले1असून जवळपास 4 लाख 85 हजार शेतकरी अडचणीत आले असल्ल्याची माहिती विखे यांनी दिली. जिल्हाभर तलाठी, ग्रामसेवक हे बाधित शेती क्षेत्राचे पंचनामे करत असून हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपयोग पंचनामे पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाला विनंती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पाण्यामुळे बाधित शेती क्षेत्राच्या पंचनाम्या साठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही विखे यांनी यावेळी दिली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- ओल्या दुष्काळाने 65 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, पंचनाम्या साठी कृषीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार -राधाकृष्ण विखे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.