ETV Bharat / state

अहमदनगर : शेततळ्यात बुडणाऱ्या दोन मुलींना वाचविताना आईचाही मृत्यू - drown death in Ahmednagar

शेततळ्यात जास्त पाणी  होते. तसेच पोहता येत नसल्याने आईसह दोन मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.

मृत
author img

By

Published : Jun 17, 2019, 7:15 AM IST

अहमदनगर- शेततळ्यात आई आणि तिच्या दोन लहान मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घुमरी येथे घडली आहे. अनिता शरद पांडुळे (३०) सोनाली (१०) आणि सायली (७) अशी मृतांची नावे आहेत.

अनिता या मुलीसह कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेल्या होत्या. यावेळी खेळत असताना सोनाली आणि सायली या दोघी अचानक पाय घसरून शेततळ्यात पडल्या. त्या बुडू लागल्या हे पाहून त्यांना वाचविण्यासाठी अनिता यांनीही शेततळ्यात उडी मारली. मात्र शेततळ्यात जास्त पाणी होते. तसेच त्यांना पोहता येत नसल्याने या तिघींचाही बुडून मृत्यू झाला. दोन मुलींसह त्यांच्या आईचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:अहमदनगर- कर्जत मधे आईसह दोन लहान मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू..Body:सोनाली 10सायली 7 अनिता शरद पांडुळे30 घुमरी

अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_water_tank_death_2019_foto1_7204297

अहमदनगर- कर्जत मधे आईसह दोन लहान मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू..

अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घुमरी इथे शेततळ्यात आई आणि तिच्या दोन लहान मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेले असता मुली पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यास गेलेल्या आई चाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिता शरद पांडुळे (वय-30) या आपल्या दोन लहान मुली सोनाली (वय-10) आणि सायली (वय-7) यांना घेऊन शेततळ्यावर कपडे घुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी खेळत असताना सोनाली आणि सायली या दोघी अचानक पाय घसरून शेततळ्यात पडल्या आणि बुडू लागल्या. हे पाहून त्यांना वाचवण्यासाठी आई अनिता यांनीही शेततळ्यात उडी मारली, मात्र शेततळ्यात पाणी भरपूर असल्याने आणि पोहता येत नसल्याने या तिघींचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- कर्जत मधे आईसह दोन लहान मुलींचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.