ETV Bharat / sports

टोक्यो पॅरालिम्पिक : प्रवीण कुमारचे उंच उडीत रौप्य पदक - pravin kumar

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार ने रौप्य पदक पटकावलं आहे. नोएडा येथील 18 वर्षीय प्रवीण ने पुरुष हाई जंप टी 44 वर्ग मध्ये 2.07 मीटरची उडी घेत दुसरे स्थान प्राप्त केले. ग्रेट ब्रिटन मधील ब्रूम-एडवर्ड्स जोनाथन (2.10 मीटर) ने सुवर्ण पदकावर कब्जा केला. तर कास्य पदक पोलंड मधील लेपियाटो मासिएजो (2.04 मीटर) यांनी पटकावले.

टोक्यो पॅरालिम्पिक
टोक्यो पॅरालिम्पिक
author img

By

Published : Sep 3, 2021, 10:00 AM IST

Updated : Sep 3, 2021, 10:10 AM IST

टोकियो - टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पॅरा अॅथलीट प्रवीण कुमारने रौप्य पदक पटकावलं आहे. नोएडा येथील 18 वर्षीय प्रवीण ने पुरुष उंच उडी स्पर्धा टी 44 वर्ग मध्ये 2.07 मीटरची उडी घेत दुसरे स्थान प्राप्त केले. ग्रेट ब्रिटन मधील ब्रूम-एडवर्ड्स जोनाथन (2.10 मीटर) ने सुवर्ण पदकावर कब्जा केला. तर कास्य पदक पोलंड मधील लेपियाटो मासिएजो (2.04 मीटर) यांनी पटकावले.

पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण कुमारला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत म्हटलं की टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यामुळे प्रवीण कुमार यांचं गर्व आहे. त्यांची अपार मेहनत आणि समर्पण यांचा हा परिणाम आहे. तसेच भविष्यासाठी त्यांना खूप खूप शेभेच्छा.

Last Updated : Sep 3, 2021, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.