ETV Bharat / sports

लाडक्या लेकासोबत सानिया मिर्झाचा क्युट अंदाज, पाहा फोटो - sania mirza news

सानियाने हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया यावर मिळत आहेत.

sania mirza share photo of her little munchkin on social media
लाडक्या लेकासोबत सानिया मिर्झाचा क्युट अंदाज, पाहा फोटो
author img

By

Published : Nov 29, 2019, 4:59 PM IST

कराची - बॉलिवूडच्या स्टारकीड्सप्रमाणेच खेळाडूंच्या मुलांचीही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत असते. खेळाडुंच्या मुलांचेही बरेचसे फोटो क्षणार्धात व्हायरल होताना दिसतात. अलिकडेच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने तिचा मुलगा इजहानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचाही क्युट अंदाज पाहायला मिळतो.

हेही वाचा - कडक!..श्रेयस अय्यरने लगावलेला 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?

सानियाने हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया यावर मिळत आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सानिया जानेवारी महिन्यात हॉबर्ट इंटरनॅशनल मधुन टेनिस कोर्टवर पुनरागमन करत आहे. आपल्या प्रेग्नसीच्या काळात तिने काही काळ विश्रांती घेतली होती. २०१७ साली झालेल्या चीन ओपन स्पर्धेमध्ये तिचा शेवटचा सामना होता. त्यानंतर आता ती दोन वर्षानंतर पुनरागमन करत आहे.

हॉबर्ट इंटरनॅशनलनंतर ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही खेळणार आहे.

Intro:Body:

लाडक्या लेकासोबत सानिया मिर्झाचा क्युट अंदाज, पाहा फोटो

कराची - बॉलिवूडच्या स्टारकीड्सप्रमाणेच खेळाडूंच्या मुलांचीही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत असते. खेळाडुंच्या मुलांचेही बरेचसे फोटो क्षणार्धात व्हायरल होताना दिसतात. अलिकडेच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने तिचा मुलगा इजहानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचाही क्युट अंदाज पाहायला मिळतो.

सानियाने हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतीक्रिया यावर मिळत आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सानिया जानेवारी महिन्यात हॉबर्ट इंटरनॅशनल मधुन टेनिस कोर्टवर पुनरागमन करत आहे. आपल्या प्रेग्नंसीच्या काळात तिने काही काळ विश्रांती घेतली होती. २०१७ साली झालेल्या चीन ओपन स्पर्धेमध्ये तिचा शेवटचा सामना होता. त्यानंतर आता ती दोन वर्षानंतर पुनरागमन करत आहे.

हॉबर्ट इंटरनॅशनलनंतर ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही खेळणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.