ETV Bharat / sports

मियामी ओपनमध्ये मोठा उलटफेर, अव्वल मानांकित जोकोविच स्पर्धेबाहेर

author img

By

Published : Mar 27, 2019, 4:08 PM IST

इंडियन वेल्सच्या तिसऱ्या फेरीत नोव्हाकचा झाला होता पराभव

Novak Djokovic

मियामी - टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला मियामी ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह जोकोविचचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

नोव्हाकला स्पेनच्या रॉबेर्टो अगुटने 1-6, 7-5, 6-3 ने पराभूत करत मोठा उलटफेर केला. नुकत्याच झालेल्या इंडियन वेल्सच्या तिसऱ्या फेरीतही नोव्हाकला पराभव पत्करावा लागला होता.
Roberto Bautista Agut
रॉबेर्टो अगुट

सहा वेळा मियामी ओपनचे जेतेपद पटकावलेल्या नोव्हाकने पहिल्या सेटमध्ये शानदार खेळ केला. मात्र अखेरच्या २ सेटमध्ये अगुटने जोरदार पुनरागमन करत शानदार विजय मिळवला.

जोकोविचला जानेवारीत झालेल्या कतार ओपनमध्येही अगुटविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

Intro:Body:

मियामी ओपनमध्ये मोठा उलटफेर, अव्वल मानांकित जोकोविच स्पर्धेबाहेर

मियामी - टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाच्या  नोव्हाक जोकोविचला मियामी ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह जोकोविचचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. 

नोव्हाकला स्पेनच्या रोबटरे बॉटिस्टा अगुटने 1-6, 7-5, 6-3 ने पराभूत करत मोठा उलटफेर केला. नुकत्याच झालेल्या इंडियन वेल्सच्या तिसऱ्या फेरीतही  नोव्हाकला पराभव पत्करावा लागला होता. 

सहा वेळा मियामी ओपनचे जेतेपद पटकावलेल्या नोव्हाकने पहिल्या सेटमध्ये शानदार खेळ केला. मात्र अखेरच्या २ सेटमध्ये अगुटने जोरदार पुनरागमन करत शानदार विजय मिळवला. 

जोकोविचला जानेवारीत झालेल्या कतार ओपनमध्येही अगुटविरुद्ध  पराभवाचा सामना करावा लागला होता. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टेनिस : मियामी ओपन में उलटफेर का शिकार हुए नोव्हाक 

मियामी - वर्ल्ड नंबर-1 सर्बिया के नोवाक जोकोविक को यहां मियामी ओपन टेनिस टूर्नामेंट के चौथे दौर में उलटफेर का शिकार होना पड़ा है। बीबीसी के अनुसार, साल के पहले ग्रैंड स्लैम आस्ट्रेलियन ओपन में खिताबी जीत दर्ज करने वाले जोकोविक को स्पेन के रोबटरे बॉटिस्टा अगुट ने 1-6, 7-5, 6-3 से शिकस्त दी

जोकोविक को इंडियन वेल्स के तीसरे दौर में भी उलटफेर का शिकार होना पड़ा था। 

छह बार मियामी ओपन का खिताब जीतने वाले जोकोविक ने अगुट के खिलाफ दमदार शुरुआत की और शानदार खेल दिखाया। उन्होंने पहला सेट आसानी से अपने नाम किया। 

जोकोविक ने दूसरे सेट में भी बेहतरीन सर्विस करते हुए बढ़त बनाई, लेकिन इस बार स्पेनिश खिलाड़ी वापसी करने में कामयाब रहा। 

तीसरे और निर्णायक सेट में अगुट फॉर्म में नजर आए और 6-3 से सेट जीतते हुए प्रतियोगिता में बड़ा उलटफेर किया। 

जोकोविक को जनवरी में कतर ओपन में भी अगुट के खिलाफ हार का सामना करना पड़ा था। 

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.