ETV Bharat / sports

जपान ओपन : घरच्या मैदानावर ओसाकाने मिळवले विजेतेपद

ओसाकाने पॅव्हलिउचेन्कोवाला ६-२, ६-३  असे सहज हरवले. ओसाकाने आपल्या अनुभवाच्या जोरावर पॅव्हलिउचेन्कोवाला डोके वर काढू दिले नाही. या सामन्यात पॅव्हलिउचेन्कोवाला परतीचे फटके व सर्व्हिस करताना खुप चुका केल्या. त्यामुळे ओसाकाला विजय मिळवणे सोपे गेले.

author img

By

Published : Sep 24, 2019, 10:06 AM IST

जपान ओपन : घरच्या मैदानावर ओसाकाने मिळवले विजेतेपद

नवी दिल्ली - जपानची अव्वल महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाने घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवले आहे. ओसाकाने पॅन पॅसिफिक जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍनास्ताशिया पॅव्हलिउचेन्कोवाचा सहज पराभव करत जेतेपद पटकावले.

हेही वाचा - माधव यांच्यासोबत केलेल्या क्रिकेटच्या गप्पा आठवतील - सुनील गावस्कर

ओसाकाने पॅव्हलिउचेन्कोवाला ६-२, ६-३ असे सहज हरवले. ओसाकाने आपल्या अनुभवाच्या जोरावर पॅव्हलिउचेन्कोवाला डोके वर काढू दिले नाही. या सामन्यात पॅव्हलिउचेन्कोवाला परतीचे फटके व सर्व्हिस करताना खुप चुका केल्या. त्यामुळे ओसाकाला विजय मिळवणे सोपे गेले.

ओसाकाने उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या एलिसी मर्टन्सला ६-४, ६-१ असे हरवले होते. तर, पॅव्हलिउचेन्कोवाने उपांत्य फेरीत जर्मनीची स्टार महिला खेळाडू अँजेलिक कर्बरचा ६-३, ६-३ असा पराभव केला होता. त्यामुळे ओसाका आणि पॅव्हलिउचेन्कोवा यांच्यातील अंतिम सामना जोरदार रंगेल अशी चाहत्यांची आशा होती. मात्र, पॅव्हलिउचेन्कोवा सहजरित्या पराभूत झाली.

Intro:Body:

जपान ओपन : घरच्या मैदानावर ओसाकाने मिळवले विजेतेपद

नवी दिल्ली - जपानची अव्वल महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाने घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवले आहे. ओसाकाने पॅन पॅसिफिक जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍनास्ताशिया पॅव्हलिउचेन्कोवाचा सहज पराभव करत जेतेपद पटकावले.

हेही वाचा - 

ओसाकाने पॅव्हलिउचेन्कोवाला ६-२, ६-३  असे सहज हरवले. ओसाकाने आपल्या अनुभवाच्या जोरावर पॅव्हलिउचेन्कोवाला डोके वर काढू दिले नाही. या सामन्यात पॅव्हलिउचेन्कोवाला परतीचे फटके व सर्व्हिस करताना खुप चुका केल्या. त्यामुळे ओसाकाला विजय मिळवणे सोपे गेले.

ओसाकाने उपांत्य सामन्यात बेल्जियमच्या एलिसी मर्टन्सला ६-४, ६-१ असे हरवले होते. तर, पॅव्हलिउचेन्कोवाने उपांत्य फेरीत जर्मनीची स्टार महिला खेळाडू अँजेलिक कर्बरचा ६-३, ६-३ असा पराभव केला होता. त्यामुळे ओसाका आणि पॅव्हलिउचेन्कोवा यांच्यातील अंतिम सामना जोरदार रंगेल अशी चाहत्यांची आशा होती. मात्र, पॅव्हलिउचेन्कोवा सहजरित्या पराभूत झाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.