ETV Bharat / sports

डेव्हिस चषक : भारताकडून पाकची धुलाई, आता आव्हान क्रोएशियाचे - डेव्हिस चषक लेटेस्ट न्यूज

पाकिस्तानला ४-० ने मात देत भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाची पात्रता गाठली आहे. दिवसातील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शोएब आणि हुफैजा अब्दुल रहमानची जोडी पेस आणि जीवनसमोर टिकू शकली नाही. पेस-जीवनने अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-३ ने पाकच्या खेळाडूंना धूळ चारली. तर, एकेरीच्या सामन्यात सुमित नागलने युसफ खलिलला ६-१, ६-० असे पछाडले.

india leads 4-0 in davis cup against pakistan
डेव्हिस चषक : भारताकडून पाकची धुलाई, आता आव्हान क्रोएशियाचे
author img

By

Published : Dec 1, 2019, 12:25 PM IST

नूर सुलतान (कझाकिस्तान) - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने डेव्हिस चषक स्पर्धेतील विजयी फॉर्म कायम राखत दुहेरीतील ४४ वा सामना खिशात घातला आहे. पेसने पदार्पणवीर जीवन नेदुंचेझियानच्या साथीने सामना जिंकत भारताची पाकिस्तानवरची आघाडी वाढवली.

हेही वाचा - 'धोनीच्या निवृत्तीवर दादाचं 'मोठं' विधान', म्हणाला..

पाकिस्तानला ४-० ने मात देत भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाची पात्रता गाठली आहे. दिवसातील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शोएब आणि हुफैजा अब्दुल रहमानची जोडी पेस आणि जीवनसमोर टिकू शकली नाही. पेस-जीवनने अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-३ ने पाकच्या खेळाडूंना धूळ चारली. तर, एकेरीच्या सामन्यात सुमित नागलने युसफ खलिलला ६-१, ६-० असे पछाडले.

  • That feeling when you’ve got a win for the country 😄🇮🇳 I’ve been told it’s win number 44 for me in the Davis Cup record books, but every single one feels like the first. Proud of Jeevan and my Pride of Lions this week 🇮🇳🙏🏽🦁 @DavisCup @ITF_Tennis #IndvsPak pic.twitter.com/4vuEBRmj1y

    — Leander Paes (@Leander) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

६ आणि ७ मार्च २०२० ला भारत क्रोएशियाविरुद्ध जागतिक गटाची पात्रता लढत खेळणार आहे. या पात्रता फेरीत २४ संघांचा समावेश असून, त्यापैकी १२ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पेसने या स्पर्धेत ४४ व्या विजयाची नोंदल करत इटलीच्या निकोला पीट्रँगेलीचा ४२ विजयांचा विक्रम मोडीत काढला. पेसने ५७ सामन्यांत ४४ तर, पीट्रँगेलीने ६६ सामन्यांत ४२ विजय मिळवले होते.

Intro:Body:

india leads 4-0 in davis cup against pakistan

davis cup tennis latest news, india leads 4-0 in davis cup news, india vs pakistan davis cup news, डेव्हिस चषक लेटेस्ट न्यूज, भारत वि. पाकिस्तान डेव्हिस चषक न्यूज

डेव्हिस चषक : भारताकडून पाकची धुलाई, आता आव्हान क्रोएशियाचे

नूर सुलतान (कझाकिस्तान) - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने डेव्हिस चषक स्पर्धेतील विजयी फॉर्म कायम राखत दुहेरीतील ४४ वा सामना खिशात घातला आहे. पेसने पदार्पणवीर जीवन नेदुंचेझियानच्या साथीने सामना जिंकत भारताची पाकिस्तानवरची आघाडी वाढवली.

हेही वाचा - 

पाकिस्तानला ४-० ने मात देत भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाची पात्रता गाठली आहे. दिवसातील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शोएब आणि हुफैजा अब्दुल रहमानची जोडी पेस आणि जीवनसमोर टिकू शकली नाही. पेस-जीवनने अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-३ ने पाकच्या खेळाडूंना धूळ चारली. तर, एकेरीच्या सामन्यात सुमित नागलने युसफ खलिलला ६-१, ६-० असे पछा़डले. 

६ आणि ७ मार्च २०२० ला भारत क्रोएशियाविरुद्ध जागतिक गटाची पात्रता लढत खेळणार आहे. या पात्रता फेरीत २४ संघांचा समावेश असून, त्यापैकी १२ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पेसने या स्पर्धेत ४४ व्या विजयाची नोंदल करत इटलीच्या निकोला पीट्रँगेलीचा ४२ विजयांचा विक्रम मोडीत काढला. पेसने ५७ सामन्यांत ४४ तर, पीट्रँगेलीने ६६ सामन्यांत ४२ विजय मिळवले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.