ETV Bharat / sports

कर्ज परतफेडीसाठी माजी अग्रमानांकित टेनिसस्टार बोरिस बेकर विकणार आपल्या ट्रॉफ्या ! - tennis

2017मध्ये बेकर यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आले होते.

बोरिस बेकर
author img

By

Published : Jun 24, 2019, 5:18 PM IST

लंडन - तब्बल ६ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा अग्रमानांकित टेनिसस्टार बोरिस बेकर आर्थिक संकटात सापडला आहे. 475 करोड रुपयांचे कर्ज चूकवण्यासाठी त्याने सर्व ट्रॉफी व मेडल्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बेकरच्या पदके, चषक, घड्याळ आणि फोटोग्राफ अशा 82 वस्तू लिलावात ठेवण्यात येणार आहेत.

वयाची 17 वर्ष गाठण्याआधीच बेकर यांनी सहा स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावली होती. यामध्ये त्यांनी विम्बल्डन - 1985, 1986 व 1989, ऑस्ट्रेलिया ओपन - 1991 व 1996, अमेरिकन ओपन - 1989 अशा सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

boris becker
जोकोविच सोबत बोरिस बेकर

बेकर सध्या टेनिस स्पर्धांमध्ये समालोचनाच्या भूमिकेत असतात. 2017मध्ये बेकर यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आले होते.

boris becker
बेकर सध्या टेनिस स्पर्धांमध्ये समालोचनाच्या भूमिकेत असतात.

Intro:Body:

कर्ज चुकवण्यासाठी माजी अग्रमानांकीत टेनिसस्टार बोरिस बेकर विकणार आपल्या ट्रॉफ्या!

लंडन - तब्बल ६ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा अग्रमानांकीत टेनिसस्टार बोरिस बेकर आर्थिक संकटात सापडला आहे. 475 करोड रुपयांचे कर्ज चूकवण्यासाठी त्याने सर्व ट्रॉफी व मेडल्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बेकरच्या पदके, चषक, घड्याळ आणि फोटोग्राफ अशा 82 वस्तू लिलावात ठेवण्यात येणार आहेत.

वयाची 17 वर्ष गाठण्याआधीच बेकर यांनी सहा स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावली होती. यामध्ये त्यांनी विम्बल्डन - 1985, 1986 व 1989, ऑस्ट्रेलिया ओपन - 1991 व 1996, अमेरिकन ओपन - 1989 अशा सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

बेकर सध्या टेनिस स्पर्धांमध्ये समालोचनाच्या भूमिकेत असतात. 2017मध्ये बेकर यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आले होते.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.