ETV Bharat / sports

T20 World Cup 2021- इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री,बटलरचं झंझावती शतक; श्रीलंका स्पर्धेबाहेर

इंग्लंड क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने दमदार शतक ठोकलं. दरम्यान, त्याचवेळी इंग्लंडचा विजय पक्का झाला होता. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत विजय मिळवला. ग्रुपमध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्येही एन्ट्री श्रीलंका संघाने निश्चित केली आहे. प्रथम फलंदाजी करत बटलरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर इंग्लंडने 163 धावा केल्या. दरम्यन, स्पर्धेत तिसरा पराभव मिळाल्यामुळे श्रीलंकेचं पुढील फेरी पोहचण्याचं स्वप्नही धुळीस मिळालं आहे.

बटलरची विस्फोटक शतकी खेळी
बटलरची विस्फोटक शतकी खेळी
author img

By

Published : Nov 1, 2021, 9:20 PM IST

Updated : Nov 2, 2021, 2:37 AM IST

इंग्लंड क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने दमदार शतक ठोकलं. दरम्यान, त्याचवेळी इंग्लंडचा विजय पक्का झाला होता. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत विजय मिळवला. ग्रुपमध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्येही एन्ट्री श्रीलंका संघाने निश्चित केली आहे. प्रथम फलंदाजी करत बटलरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर इंग्लंडने 163 धावा केल्या. दरम्यन, स्पर्धेत तिसरा पराभव मिळाल्यामुळे श्रीलंकेचं पुढील फेरी पोहचण्याचं स्वप्नही धुळीस मिळालं आहे.

इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत खेळलेले तीनही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत इंग्लंडचा संघ सहा गुण मिळवत अव्वल क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेने तीन पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे व दोन गुण मिळवून संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

दोन्ही संघांतील खेळाडू

इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, ईऑन मॉर्गन (कप्तान), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि टाइमल मिल्स.

श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा (यष्टीरक्षक), चरित असालंका, भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसरंगा, दासुन शनाका (कप्तान), चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, महेश थिक्षणा आणि लाहिरु कुमारा.

हेही वाचा - T20 World Cup Ind Vs Nz : आयसीसी स्पर्धेतील विजयी परंपरा न्यूझीलंडकडून कायम.. भारताचा लाजीरवाणा पराभव

Last Updated : Nov 2, 2021, 2:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.