ETV Bharat / sports

Womens Hockey World Cup 2022 : भारताने कॅनडाला 3-2 ने केले पराभूत, सविता पुनियाच्या उत्कृष्ट गोलकीपिंग - एफआयएच महिला विश्वचषक हॉकी चॅम्पियनशिप

कर्णधार सविता पुनियाच्या उत्कृष्ट गोलकीपिंगमुळे ( Captain Savita Poonia excellent goalkeeping ) भारतीय हॉकी संघाने शूटआऊटमध्ये कॅनडाचा 3-2 असा पराभव केला. सामन्याच्या वेळेपर्यंत दोन्ही संघांची 1-1 असे बरोबरीत होते.

Hockey
Hockey
author img

By

Published : Jul 12, 2022, 12:42 PM IST

तेरेसा (स्पेन): भारतीय महिला हॉकी संघाने ( Indian Women's Hockey Team ) मंगळवारी एफआयएच महिला विश्वचषक हॉकी चॅम्पियनशिपमध्ये ( FIH Womens World Cup Hockey Championship ) आपला पहिला विजय नोंदवला. भारताने कॅनडाचा पराभव करून पहिला विश्वचषक सामना जिंकला. सामन्याच्या वेळेपर्यंत दोन्ही संघांचा स्कोअर 1-1 असा होता. भारतीय संघाने शूटआऊटमध्ये कॅनडाचा 3-2 असा पराभव केला ( India beat canada by 3-2 goals ) आणि स्पर्धेत 9-12वे स्थान पटकावले.

स्पेनविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्यात 0-1 ने पराभूत झाल्यानंतर भारताने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. कॅनडासाठी मॅडलिन सेकौने 11व्या मिनिटाला, तर सलीमा टेटेने 58व्या मिनिटाला गोल ( Salima Tete goal in 58th minute ) करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. कर्णधार सविताने शानदार कामगिरी केली, तर नवनीत कौर, सोनिका आणि नेहा यांनीही चांगली कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला.

भारताच्या नवनीत कौरला सामनावीर ( Navneet Kaur man of the match ) म्हणून गौरवण्यात आले. मात्र, भारतीय महिला संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 13 जुलै रोजी 9व्या-12व्या स्थानासाठी भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. यातील 5 संघ राष्ट्रसंघाचे आहेत.

हेही वाचा - Venkatesh Prasad Statement : कुंबळे, गांगुली आणि युवराज यांना संघातून वगळले गेले... तर कोहलीला का नाही?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.