मुंबई - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाला २० जुलैपासून सुरुवात झाली. सलामीच्याच सामन्यात यू मुबांने तेलगू टायटन्सला धूळ चारत हंगामात आपला विजयारंभ केला. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी यू मुंबाची कसरत पाहता ते जास्त मेहनत घेताना दिसून येत आहेत.
-
We. Got. Tired. By. Just. Watching. This. #IsseToughKuchNahi
— ProKabaddi (@ProKabaddi) August 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch @U_Mumba put this training into action in #VIVOProKabaddi, tonight on Star Sports & Hotstar! #MUMvGUJ https://t.co/dvzSDUvD32
">We. Got. Tired. By. Just. Watching. This. #IsseToughKuchNahi
— ProKabaddi (@ProKabaddi) August 2, 2019
Watch @U_Mumba put this training into action in #VIVOProKabaddi, tonight on Star Sports & Hotstar! #MUMvGUJ https://t.co/dvzSDUvD32We. Got. Tired. By. Just. Watching. This. #IsseToughKuchNahi
— ProKabaddi (@ProKabaddi) August 2, 2019
Watch @U_Mumba put this training into action in #VIVOProKabaddi, tonight on Star Sports & Hotstar! #MUMvGUJ https://t.co/dvzSDUvD32
यंदाच्या मोसमासाठी इराणच्या फझल अत्राचलीकडे यू मुंबाची धुरा देण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून संदीप नरवाल याची नियुक्ती करण्यात आली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत यू मुंबाने १७ गुण मिळवत गुणतालिकेत अग्रस्थान राखले आहे.
यंदाच्या प्रो कबड्डीच्या हंगामात एकूण 137 सामने होणार आहेत. मागच्या वर्षी यू मुंबा कडून खेळलेल्या आणि नवीन खेळाडू म्हणून नावारुपास आलेला सिद्धार्थ देसाई यंदा तेलगू टायटन्स कडून खेळतो आहे.
यू मुंबाचे खेळाडू -
- चढाईपटू - अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमार
- बचावपटू - राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंग
- अष्टपैलू - अजिंक्य करपे, मोहित बलयान, संदीप नरवाल