ETV Bharat / sports

प्रो कबड्डी - यु मुंबाकडून तेलुगू टायटन्सचा धुव्वा, ४१-२७ केली मात

author img

By

Published : Sep 11, 2019, 9:32 AM IST

अत्राचलीने बचाव कराताना सहा गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. टायटन्सचा स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला या सामन्यात फक्त चार गुण मिळवता आले. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला टायटन्सच्या संघाने मुंबाला सर्वबाद करत १३-९ अशी आघाडी मिळवली.

प्रो कबड्डी - यु मुंबाकडून तेलुगू टायटन्सचा धुव्वा, ४१-२७ केली मात

मुंबई - सध्याच्या घडीचा सर्वोत्तम बचावपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फजल अत्राचलीच्याच्या कामगिरीच्या जोरावर यु मुंबाने तेलुगू टायटन्सचा धुव्वा उडवला. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबाच्या संघाने तेलुगू टायटन्सवर ४१-२७ ने मात केली आहे.

हेही वाचा - विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धा : बलाढ्य कतारला भारताने बरोबरीत रोखले

मुंबाच्या संघाने लगेच पुनरागमन करत सिद्धार्थला संघाबाहेर केले. त्याला बाद केल्यानंतर, मुंबाने सामन्याचे एक सत्र संपेपर्यंत १५-१५ अशी बरोबरी साधली होती. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताच मुंबाचा संघ परत सर्वबाद झाला. मात्र अत्राचलीच्या कामगिरीमुळे यु मुंबाने सामन्यात पुनरागमन केले. त्याने केलेल्या अप्रतिम बचावामुळे संघाने टायटन्सवर आघाडी मिळवली.

मुंबाकडून अर्जुन देशवालने १०, रोहित बालियानने ७ गुण मिळवले. तर, टायटन्सकडून राकेश गौडाने ७ आणि विशाल भारद्वाजने ४ गुण कमावले.

Intro:Body:

u mumba beat telugu titans by 41-27  in pro kabaddi league

pro kabaddi league results, u mumba news, u mumba vs telugu titans,  kabaddi match result

प्रो कबड्डी - यु मुंबाकडून तेलुगू टायटन्सचा धुव्वा, ४१-२७ केली मात

मुंबई - सध्याच्या घडीचा सर्वोतेतम बचावपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फजल अत्राचलीच्याच्या कामगिरीच्या जोरावर यु मुंबाने तेलुगू टायटन्सचा धुव्वा उडवला. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबाच्या संघाने तेलुगू टायटन्सवर ४१-२७ ने मात केली आहे.

अत्राचलीने बचाव कराताना सहा गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. टायटन्सचा स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला या सामन्यात फक्त चार गुण मिळवता आले. सामन्याच्य १४ व्या मिनिटाला टायटन्सच्या संघाने मुंबाला सर्वबाद करत १३-९ अशी आघाडी केली. 

मुंबाच्या संघाने लगेच पुनरागमन करत सिद्धार्थला संघाबाहेर केले. त्याला बाद केल्यानंतर, मुंबाने सामन्याचे एक सत्र संपेपर्यंत १५-१५ अशी बरोबरी साधली होती. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताच मुंबाचा संघ परत सर्वबाद झाला. मात्र अत्राचलीच्याच्या कामगिरीमुळे यु मुंबाने सामन्यात पुनरागमन केले. त्याने केलेल्या अप्रतिम बचावामुळे संघाने टायटन्सवर आघाडी मिळवली. 

मुंबाकडून अर्जुन देशवालने १०, रोहित बालियानने ७ गुण मिळवले. तर, टायटन्सकडून राकेश गौडाने ७ आणि विशाल भारद्वाजने ४ गुण कमावले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.