ETV Bharat / sports

दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा १३ वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - कोबी ब्रायंट हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू न्यूज

लॉस एंजलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कोबीच्या मालकीच्या हेलिकॉप्टरला हवेतच अचानक आग लागली. त्यानंतर, हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळले. भयंकर लागलेल्या आगीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.

The retired N.B.A. star Kobe Bryant Dies in a Helicopter Crash
दिग्गज  खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू, बास्केटबॉलविश्व हादरलं
author img

By

Published : Jan 27, 2020, 9:58 AM IST

Updated : Jan 27, 2020, 10:37 AM IST

कॅलिफोर्निया - बास्केटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

The retired N.B.A. star Kobe Bryant Dies in a Helicopter Crash
मुलीसह कोबी ब्रायंट

हेही वाचा - ..प्रश्न सुटला का?

लॉस एंजलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कोबीच्या मालकीच्या हेलिकॉप्टरला हवेतच अचानक आग लागली. त्यानंतर, हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळले. भयंकर लागलेल्या आगीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधले कुणीही वाचू शकले नाही. या अपघातात कोबीसह त्याची मुलगी आणि ९ जण असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Kobe Bryant, despite being one of the truly great basketball players of all time, was just getting started in life. He loved his family so much, and had such strong passion for the future. The loss of his beautiful daughter, Gianna, makes this moment even more devastating....

    — Donald J. Trump (@realDonaldTrump) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत कोबीने अनेक विक्रम नोंदवले होते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएकडून खेळताना त्याने 5 स्पर्धाही खिशात टाकल्या होत्या. कोबीने १८ वेळा 'एनबीए ऑल स्टार'चा किताब पटकावला होता. २०१६ कोबीने निवृत्ती जाहीर केली. २०१२ आणि २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी कोबीने दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.

  • I woke up this morning with the horrible news of the tragic death of one of the greatest sportsman in the world. Kobe Bryant, his daughter Gianna and other passengers. My condolences to his wife and families. I am in shock.

    — Rafa Nadal (@RafaelNadal) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Kobe was a legend on the court and just getting started in what would have been just as meaningful a second act. To lose Gianna is even more heartbreaking to us as parents. Michelle and I send love and prayers to Vanessa and the entire Bryant family on an unthinkable day.

    — Barack Obama (@BarackObama) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. कोबीच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा यांच्यासह अनेक क्रीडा विश्वातील दिग्गजांनी ट्विटरवर हळहळ व्यक्त केली आहे.

  • #KobeBryant is dead at 41. Such a full life but such a short one. And we waste the time we have in fighting with each other.

    — Harsha Bhogle (@bhogleharsha) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

The retired N.B.A. star Kobe Bryant Dies in a Helicopter Crash

Kobe Bryant latest news, Kobe Bryant Helicopter Crash news, Helicopter Crash latest news, Kobe Bryant news, basketball player died news, कोबी ब्रायंट लेटेस्ट न्यूज, कोबी ब्रायंट हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू न्यूज, कोबी ब्रायंटचे निधन न्यूज

दिग्गज  खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू, बास्केटबॉलविश्व हादरलं

कॅलिफोर्निया - बास्केटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - 

लॉस एंजलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कोबीच्या मालकीच्या हेलिकॉप्टरला हवेतच अचानक आग लागली. त्यानंतर, हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळले. भयंकर लागलेल्या आगीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमध्ये कुणीही वाचू शकले नाही. या अपघातात कोबीसह त्याची मुलगी आणि ९ जण असल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत कोबीने अनेक विक्रम नोंदवले होते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएकडून खेळताना त्याने 5 स्पर्धाही खिशात टाकल्या होत्या. कोबीने १८ वेळा 'एनबीए ऑल स्टार'चा किताब पटकावला होता. २०१६  कोबीने निवृत्ती जाहीर केली. २०१२ आणि २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी कोबीने दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.

दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. कोबीच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा यांच्यासह अनेक क्रीडा विश्वातील दिग्गजांनी ट्विटरवर हळहळ व्यक्त केली आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.