ETV Bharat / sports

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ - national sports awards deadline

यापूर्वी बुधवारी म्हणजे 3 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले, "केंद्रीय नेतृत्वाची मान्यता मिळाल्यानंतर आम्ही अधिकारी व व्यक्तींच्या शिफारशीवर पाठवलेले अर्ज सादर करण्याचा नियम रद्द केला आहे. म्हणून आता खेळाडू कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीशिवाय अर्ज करू शकतात. म्हणून हा भाग फॉर्ममधून काढून टाकला आहे. "

sports ministry extends national sports awards deadline till june 22
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची तारीख वाढली
author img

By

Published : Jun 3, 2020, 6:16 PM IST

नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी नामांकनाची तारीख 22 जूनपर्यंत वाढवली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे खेळाडूंना स्वत: चे अर्ज दाखल करण्यासही मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

यापूर्वी बुधवारी म्हणजे 3 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले, "केंद्रीय नेतृत्वाची मान्यता मिळाल्यानंतर आम्ही अधिकारी व व्यक्तींच्या शिफारशीवर पाठवलेले अर्ज सादर करण्याचा नियम रद्द केला आहे. म्हणून आता खेळाडू कोणत्याही अधिकारी किंवा व्यक्तीशिवाय अर्ज करू शकतात. म्हणून हा भाग फॉर्ममधून काढून टाकला आहे. "

क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया प्रामुख्याने एप्रिलमध्ये सुरू होते. परंतु कोरोनाव्हायरसमुळे या प्रक्रियेला उशीर झाला. मंत्रालयाने प्रथमच ई-मेलच्या माध्यमातून अर्ज मागितले आहेत.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह इतर पुररस्कार दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होणार्‍या हॉकी जादूगार ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.