हैदराबाद - क्रीडा विश्वातील घडामोडीमध्येआज (सोमवार ता. २३), पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आहे. तर बिग बॅश लिग आणि बांगलादेश प्रीमियर लिगमध्येही सामने खेळवण्यात येणार आहेत.
- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, दुसरा कसोटी सामना (कराची)
- पाचव्या दिवसाच्या खेळाला सकाळी १० वाजून ३० मिनिटापासून सुरूवात...
- बिग बॅश लिग
- अॅडिलेड स्ट्रायकर्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स (अॅडिलेड)
- दुपारी १ वाजून ४० मिनिटाला सुरूवात...
- बांगलादेश प्रीमियर लिग
- ढाका पलटन विरुद्ध कमिला वारियर्स
- खुल्ना टायगर्स विरुद्ध राजशाही रॉयल्स
- सायंकाळी ६ वाजता सुरुवात...
- सुपर स्मॅश (नेपियर) -
- सेंट्रल डिस्ट्रिक्स विरुद्ध कॅटरबरी