ETV Bharat / sports

Dubai Tennis Championship : सानिया आणि हरादेकाची जोडी दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत - सानिया मिर्झा आणि लुसी हरादेका

सानिया मिर्झा आणि लुसी हरादेका यांनी शुको ओयामा आणि अलेक्झांड्रा क्रुनिच यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या ( Dubai Tennis Championship Semi Finals ) उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Sania Mirza
Sania Mirza
author img

By

Published : Feb 17, 2022, 8:01 PM IST

दुबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ( Indian tennis player Sania Mirza ) आणि झेक प्रजासत्ताकची तिची जोडीदार लूसी हरादेकाने ( Lucie Haradeka of the Czech Republic ) यांनी गुरुवारी दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. या दोघींनी जपानच्या शुको ओयामा ( Shuko Oyama of Japan ) आणि सर्बियाच्या अलेक्झांड्रा क्रुनिचचा ( Alexandra Krunic of Serbia ) सरळ सेटमध्ये पराभव केला.

स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड मिळवणारी सानिया ( Sania getting wild card for competition ) आणि हरादेकाने डब्ल्यूटीए 500 टूर्नामेंटच्या फायनलमध्ये सर्बिया आणि जपानच्या जोडी विरुद्ध 7-5 6-3 ने विजय नोंदवला. सेमीफायनलमध्ये सानिया आणि हरादेका या जोडीचा सामना, जपानची अना शिबहारा आणि चीनची शुई झेंग ही अव्वल मानांकित जोडी युक्रेनची ल्युडमाला किचेनोक आणि लॅटव्हियाची येलेना ओस्टापेन्को यांच्यातील विजेत्याशी भिडणार आहे.

या अगोदर सानियाने 2013 मध्ये मेरिकेच्या बेथनी मॅटेक सँड्ससह विजेतेपद पटकावले होते. या भारताच्या सर्वात यशस्वी महिला टेनिसपटूने वयाच्या 35 वर्षी काही दिवसापूर्वी घोषणा केली होती, की 2022 च्या सत्रातील डब्ल्यूटीए टूरमध्ये ( Women Tennis Association Tour ) तिचा अंतिम सत्र असेल. तिने तीन मिश्र दुहेरीसह एकूण सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.