ETV Bharat / sports

Mohun Bagan Club In Memory of Pele : पेलेंच्या सन्मानार्थ कोलकाता क्लब मोहन बागानची मोठी घोषणा

author img

By

Published : Dec 31, 2022, 6:56 PM IST

ब्राझीलला तीन वेळा चॅम्पियन बनवणारा पेले ( One of The Best Footballers in World ) दोनदा भारतात ( Mohun Bagan Club will Soon have Pele Gate ) आला ( Memory of Football Legend ) होता. 2015 मध्ये त्यांनी भारतात एक आठवडा ( Mohun Bagan is Only Club in Country ) घालवला. त्यांनी भारतात एक सामनासुद्धा खेळला आहे. कोलकत्ता क्लब विरोधात त्यांनी हा सामना खेळला आहे.

Mohun Bagan Club will Soon have Pele Gate in Memory of Football Legend
पेलेंच्या सन्मानार्थ कोलकाता क्लब मोहन बागानची मोठी घोषणा

कोलकाता : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक ( One of The Best Footballers in World ) असलेल्या पेले यांच्या निधनाने या फुटबॉलवेड्या कोलकाता शहरात शोककळा पसरली ( Mohun Bagan Club will Soon have Pele Gate ) आहे. कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर पेले ( Mohun Bagan is Only Club in Country ) यांचे 30 डिसेंबर रोजी ब्राझीलमधील साओ पाउलो येथील रुग्णालयात निधन ( Memory of Football Legend ) झाले. मोहन बागान हा देशातील एकमेव क्लब ( Pele Died in Sao Paulo Hospital Brazil ) आहे, ज्याच्या विरुद्ध तीन वेळा विश्वचषक विजेते पेले एका प्रदर्शनीय सामन्यात सहभागी झाले होते. पेले 45 वर्षांपूर्वी कोलकाता येथे सामना खेळण्यासाठी आले होते.

मोहन बागानबरोबर ईस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंग यांनी झेंडे उतरवले अर्ध्यावर पेले यांच्या निधनामुळे केवळ मोहन बागानच नव्हे तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंग यांनीही आपले झेंडे अर्ध्यावर खाली उतरवले. मोहन बागानचे सचिव देवाशिष दत्ता यांनी घोषणा केली की, त्यांच्या क्लबमध्ये लवकरच पेले गेट असेल. दत्ता म्हणाले, 'आम्ही ते आधीच जाहीर केले आहे आणि लवकरच त्यावर काम सुरू होईल. लवकरच ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मोहन बागान जिंकण्याच्या स्थितीत ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मोहन बागान 2-1 ने जिंकण्याच्या स्थितीत होता, पण कॉसमॉसला शेवटच्या क्षणी पेनल्टी मिळाली, तो दिवसही दत्ताने आठवला. ज्यावर त्याने गोल करीत सामना अनिर्णित केला. ते म्हणाले, '25 सप्टेंबर 1977 हा क्लबच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस होता. न्यूयॉर्क कॉसमॉसविरुद्धच्या सामन्यात आम्ही देशाचे प्रतिनिधित्व केले. तेव्हा लोकांना भारतात फक्त एकच फुटबॉल क्लब माहीत होता आणि तो क्लब म्हणजे मोहन बागान.

दिग्गज फुटबॉलपटूला पुष्प अर्पण करून आदरांजली पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरुप बिस्वास, कोलकाता माजी खेळाडू आणि शीर्ष तीन क्लबच्या प्रशासकांसह, ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियमवर फुटबॉल राजाला श्रद्धांजली वाहिली. पेले यांचे छायाचित्र स्टेडियमच्या आवारात ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये लोकांनी या दिग्गज फुटबॉलपटूला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. ईस्ट बंगालचे अध्यक्ष प्रणव दासगुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले की, 'पेले यांच्या निधनाने आपण सर्व आणि जगभरातील क्रीडाप्रेमी दु:खी आहोत.

पेले यांच्या कामगिरीचे स्मरण करून सात दिवसांचा दुखवटा जाहीर दरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) पेले यांच्या कामगिरीचे स्मरण करून सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला. एआयएफएफचे सरचिटणीस शाजी प्रभाकरन म्हणाले, “फुटबॉल दिग्गज पेले यांच्या निधनाने आम्हा सर्वांना खूप दु:ख झाले आहे आणि त्यांच्या कामगिरीचे स्मरण आहे. आम्ही त्यांच्या मृत्यूचा सात दिवस शोक करू. दरम्यान, एआयएफएफचा ध्वज अर्ध्यावर राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.