ETV Bharat / sports

भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

हम्पीने आर्मागेडॉन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदाच्या सामन्यात ली टिंगजीचा पराभव केला. प्लेऑफच्या माध्यमातून विजेत्याचा निर्णय घेण्यात आला.

Koneru Humpy makes India proud as she wins Women's World Rapid Championship title 2019
भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
author img

By

Published : Dec 29, 2019, 5:25 PM IST

मॉस्को - येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या कोनेरू हंपीने जिंकले. हम्पीने आर्मागेडॉन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात ली टिंगजीचा पराभव केला. प्लेऑफच्या माध्यमातून विजेत्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Congratulations to our very own Chess Grandmaster @koneruhumpy on winning the women's World Rapid Chess Championship in Moscow. Wishing that she continues to bring more laurels to the country. pic.twitter.com/LDtGizURba

    — Jay Galla (@JayGalla) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • India's Koneru Humpy beats Lei Tingjie of China to win Women's World Rapid Chess Championship in Moscow. #FIDE

    — Press Trust of India (@PTI_News) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - टिम पेनची चपळाई, 'धोनी स्टाईल' स्टम्पिंगने फलंदाजाला धाडलं माघारी

दुसरीकडे विश्वविजेते मॅग्नस कार्लसनने पुरुषांमध्ये विजेतेपद पटकावले. हम्पी आई झाल्यानंतर बुद्धीबळापासून दूर होती. २०१६ ते २०१८ या कालावधीत ब्रेक घेतल्यानंतर हम्पीने पुनरागमन करत जबरदस्त यश संपादन केले आहे.

Intro:Body:

भारताच्या कोनेरू हंपीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

मॉस्को - येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या कोनेरू हंपीने जिंकले. हम्पीने आर्मागेडॉन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात ली टिंगजीचा पराभव केला. प्लेऑफच्या माध्यमातून विजेत्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा -

दुसरीकडे विश्वविजेते मॅग्नस कार्लसनने पुरुषांमध्ये विजेतेपद पटकावले. हम्पी आई झाल्यानंतर बुद्धीबळापासून दूर होती. २०१६ ते २०१८ या कालावधीत ब्रेक घेतल्यानंतर हम्पीने पुनरागमन करत जबरदस्त यश संपादन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.