ETV Bharat / sports

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल - विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

ओडिशामध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. गुरुवार अखेर 13 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (पुणे विद्यापीठ) पदकतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवले.

Khelo India University Games
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा
author img

By

Published : Feb 28, 2020, 11:30 AM IST

भुवनेश्वर - ओडिशामध्ये सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने(पुणे विद्यापीठ) पदकतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. पुणे विद्यापीठाच्या खात्यामध्ये गुरुवार अखेर 13 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 24 पदकांचा समावेश झाला आहे.

  • Congratulations 🥳 to Prajakta Khalkar of Savitribai Phule Pune University on winning 🥇 in women’s 64 kg weightlifting! Cheers👏🏽 to Shivani More of University of Mumbai on winning a🥈and Komal Khan from Chaudhary Charan Singh University for her🥉. #KIUG2020 #KheloIndia pic.twitter.com/zBOhyVHfdo

    — Khelo India (@kheloindia) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुरुवारी महेश दत्ता अस्वले व प्राजक्ता रविंद्र खालकर (वेटलिफ्टिंग) आणि ज्योतिबा बजरंग अटकले (कुस्ती) सुवर्ण पदकांची कमाई केली. महेश अस्वलेने डिसेंबर महिन्यात मोहाली येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्येही सुवर्ण पदक मिळवले होते.

  • Applause and cheers!👏🏽🥳 Mahesh Aswale of Savitribai Phule Pune University won🥇 in 🏋🏽men’s 67 kg #weightlifting at the Khelo India University Games 2020, Odisha. J Koteswara Rao of Krishna University won 🥈while Mithilesh Sonkar of Hemchand Yadav Vishwavidyalaya won🥉. pic.twitter.com/0eOAcOH5L1

हेही वाचा - एक पाऊल विश्वकरंडक विजयाकडे; भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल

चंदीगड येथील पंजाब विद्यापीठ आणि बंगळुरू येथील जैन विद्यापीठ अनुक्रमे 27 आणि 16 पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.