कोची: आयपीएल 2023 च्या लिलावात असे अनेक खेळाडू आहेत, (IPL 2023) जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे विकले गेले आहेत. (IPL Mini Auction 2023) सॅम कुरन आयपीएलमधील 18.50 कोटींचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले. (2023 Mini Auction IPL Auction) त्याचबरोबर विकेटकीपर म्हणून सर्वात महागडा खेळाडू वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन होता, ज्याला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटींमध्ये खरेदी केले होते. (IPL Mini Auction 2023 ) आयपीएल लिलावात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना संघांनी खरेदी करण्यात रस दाखवला नाही.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन यांना कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. असे 46 खेळाडू आहेत ज्यात कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. चला जाणून घेऊया कोणते खेळाडू आहेत, ज्यांना आयपीएल फ्रँचायझीने खरेदी करण्यापासून परावृत्त केले आहे.
जो रूट (इंग्लंड) - किंमत 1 कोटी
रिले रोसोव (दक्षिण आफ्रिका) - किंमत 2 कोटी
शाकिब अल हसन (बांगलादेश) - किंमत - 1.5 कोटी
लिटन दास (बांगलादेश) - किंमत ५० लाख
कुशल मेंडिस (श्रीलंका) - किंमत ५० लाख
टॉम बॅंटन (इंग्लंड) - किंमत ५० लाख
ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) - 2 कोटी किंमत
एडम मिलने (न्यूझीलंड) - किंमत 2 कोटी
अकील हुसेन (वेस्ट इंडिज) - 1 कोटी किंमत
एडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया) - 1.50 कोटी किंमत
तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका) - 1 कोटी किंमत
मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान) - 1 कोटी किंमत
अनमोलप्रीत सिंग (भारत) - किंमत २० लाख
LR चेतन (भारत) - किंमत 20 लाख
शुभम खजुरिया (भारत) - किंमत 20 लाख
रोहन कुणामल (भारत) - किंमत २० लाख
हिम्मत सिंग (भारत) - 20 लाख किंमत
प्रियम गर्ग (भारत) - 20 लाख किंमत
सौरभ कुमार (भारत) - किंमत 20 लाख
कॉर्बिन बॉश (दक्षिण आफ्रिका) - 20 लाख किंमत
अभिमन्यू इसवरन (भारत) - 20 लाख किंमत
शशांक सिंग (भारत) - 20 लाख किंमत
सुमित कुमार (भारत) - 20 लाख किंमत
दिनेश बाना (भारत) - 20 लाख किंमत
मोहम्मद अझरुद्दीन (भारत) - 20 लाख किंमत
केएम आसिफ (भारत) - 30 लाख किंमत
लान्स मॉरिस (ऑस्ट्रेलिया) - 30 लाख किंमत
मुजतबा युसूफ (भारत) - 20 लाख किंमत
चिंतल गांधी (भारत) - 20 लाख किंमत
मुरुगन अश्विन (भारत) - 20 लाख किंमत
श्रेयस गोपाल (भारत) - 20 लाख किंमत
सुदेश मिधुन (भारत) - 20 लाख किंमत
पॉल स्टर्लिंग (आयर) - 20 लाख किंमत
रॅसी व्हॅन डुसेन (दक्षिण आफ्रिका) - 2 कोटी किंमत
शेरफेन रदरफोर्ड (WI) - 1.5 कोटी किंमत
ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) - 2 कोटी किंमत
मनदीप सिंग (भारत) - 50 लाख किंमत
डेव्हिड मलान (इंग्लंड) - 1.5 कोटी किंमत
डिरेल मिशेल (न्यूझीलंड) - 1 कोटी किंमत
दासुन शनाका (श्रीलंका) - किंमत ५० लाख
जेम्स नीशम (न्यूझीलंड) - 2 कोटी किंमत
वेन पारनेल (दक्षिण आफ्रिका) - 75 लाख किंमत
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) - 1 कोटी किंमत
संदीप शर्मा (भारत) - 50 लाख किंमत
तस्किन अहमद (बांगलादेश) - ५० लाख (आधारभूत किंमत)
दुष्मंथा चमीरा (श्रीलंका) - ५० लाख (आधारभूत किंमत)
रिले मेरेडिथ (ऑस्ट्रेलिया) - 1.50 कोटी किंमत
ब्लेसिंग मुजरबानी (झिम्बाब्वे) - रु ५० लाख (आधारभूत किंमत)