ETV Bharat / sports

Mohammed Shami : हाताला झालेल्या दुखापतीनंतर मोहम्मद शमीला बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताच्या दुखापतीमुळे ( Pacer Mohammed Shami has been Ruled Out ) बांगलादेशविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या ( Shami has been Ruled Out Due to a Hand Injury ) वनडे मालिकेत नसेल. परंतु, तो नसल्याने भारतीय संघावर निश्चितच फरक ( Shami will also Not be Able to Play ) पडणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी ही निश्चितच चिंतेची बाब असणार आहे. त्याकरिता संघाला वेगवान गोलंदाजाची जागा भरून काढावी लागणार आहे.

author img

By

Published : Dec 3, 2022, 1:07 PM IST

Injured Mohammed Shami Ruled Out of ODIs
मोहम्मद शमी बांगलादेशमधील क्रिकेट स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताच्या दुखापतीमुळे ( Shami has been Ruled Out Due to a Hand Injury ) रविवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर ( Pacer Mohammed Shami has been Ruled Out ) पडल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर शमीला प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत ( Shami will also Not be Able to Play ) झाल्याचे कळते. 14 डिसेंबरपासून चितगाव येथे सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही शमी खेळू शकणार नाही. एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला बांगलादेशला पाठवण्यात आलेले नाही.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा शमी संघाचा महत्त्वाचा भाग : 33 वर्षीय बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या एकदिवसीय संघाचा अविभाज्य भाग असणार आहे. शमी कसोटी मालिकेत खेळणार नाही, त्यामुळे ही गोष्ट कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी निश्चितच चिंतेची बाब असणार आहे. कारण जूनमध्ये ओव्हल येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. सूत्राने सांगितले की, "शमीला कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले, तर भारताचे वेगवान आक्रमण कमकुवत होणार आहे." शमीने कसोटी क्रिकेटमध्ये 60 सामन्यांत 216 विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेश दौऱ्यावर शमीच्या जागी नवीन गोलंदाज घेणे अपरिहार्य : बांगलादेश दौऱ्यावर शमीच्या जागी नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. पहिल्या कसोटीत सैनीने चार आणि मुकेशने तीन बळी घेतले. मुकेश अनकॅप्ड असताना, सैनीने भारतासाठी दोन कसोटी खेळल्या आहेत. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पदार्पण केले. शमीला दुखापत झाल्यामुळे तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे बाहेर आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून जडेजा अजूनही बरा झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.