ETV Bharat / sports

Spain Para Badminton International 2022 : स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची 21 पदकांची कमाई - क्रिडा लेटेस्ट अपडेट्स

टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगतने ( Tokyo Paralympic Champion Pramod Bhagat ) दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून भारताला स्पेनमधील कार्टेजेना येथील स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 21पदके मिळवून दिली.

Badminton
Badminton
author img

By

Published : Mar 14, 2022, 5:05 PM IST

नवी दिल्ली: स्पेनमधील कार्टाजेना येथे झालेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय ( Spain Para Badminton International ) स्पर्धेत भारताने 21 पदके मिळवली आहेत. यामध्ये मानसी जोशी आणि नित्या स्रेने सुवर्णपदक तर टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगतने ( Tokyo Paralympic Champion Pramod Bhagat ) दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.

  • 𝙋𝙧𝙖𝙢𝙤𝙙 𝙖𝙣𝙙 𝘿𝙚𝙚𝙥 𝙎𝙝𝙞𝙣𝙚 𝙔𝙚𝙩 𝘼𝙜𝙖𝙞𝙣! #Odisha’s Paralympic and World champion #PramodBhagat won the men’s singles SL3 #Silver and mixed doubles SL3-SU5 #Bronze at the Spanish Para Badminton International 2022 (Level 1) in Cartajena, #Spain. pic.twitter.com/zCM0kNcyrq

    — Odisha Sports (@sports_odisha) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू मानसी (एसएल3) आणि स्रे (एसएच6) यांचा सहा सुवर्णपदक विजेत्यामध्ये सहभाग राहिला. तसेच भारताने रविवारी संपलेल्या लेव्हल वन स्पर्धेतही ( Level One competition ) सात रौप्य आणि आठ कांस्यपदके जिंकली. राजा/कृष्णा (पुरुष दुहेरी एसएच 6), राज/पारुल (मिश्र दुहेरी एसएल3-एसयू5), चिराग/राज (पुरुष दुहेरी एसयू5) आणि नितेश/तरुण (पुरुष दुहेरी एसएल3-एसएल4) यांनीही पिवळी पदके जिंकली.

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक असलेल्या भगत (एसएल3) याने दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सुकांत कदम ( Player Sukant Kadam ) (एसएल4) याला कांस्यपदक मिळाले. तरुण ढिल्लन (पुरुष एकेरी एसएल4), कृष्णा नगर (पुरुष एकेरी एसएच6), मनदीप कौर (महिला एकेरी एसएल3), मानसी/रुतिक (मिश्र दुहेरी एसएल3-एसयू5), हार्दिक/रुतिक (पुरुष दुहेरी एसयू5) आणि मनोज/भगतने (महिला एकेरी एसएल3-एसएल4) देखील रौप्य पदक जिंकले.

नितेश कुमार (पुरुष एकेरी एसएल3), मनोज (पुरुष एकेरी एसएल3), नीलेश गायकवाड (पुरुष एकेरी एसएल4), पारुल परमार (महिला एकेरी एसएल3), भगत/कोहली (मिश्र दुहेरी एसएल3-SU5), अरवाज/दीप' (पुरूष एसएल4) आणि प्रेम आले/अबू हुबैदाह (पुरुष दुहेरी डब्ल्यूएच1-डब्ल्यूएच) यांनी कांस्यपदक मिळवले. कदमला उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल फ्रान्सच्या लुकास मजूरकडून 21-19,19-21, 12-21 असा पराभव ( Defeat by Lucas Labor ) पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

त्यानंतर मजूरने अंतिम फेरीत भारताच्या तरुणचा 21-7,21-9 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. नुकत्याच झालेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन ( Spain Para Badminton ) आंतरराष्ट्रीय (स्तर II) स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, सात रौप्य आणि 16 कांस्य अशी एकूण 34 पदके जिंकली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.