ETV Bharat / sports

Hockey World Cup Men 2023 : हाॅकी विश्वचषकमध्ये 13 जानेवारीला भारताची स्पेनबरोबर लढत, पाहा पूर्ण वेळापत्रक

भारताने हॉकी विश्वचषक जिंकून ४७ वर्षे पूर्ण ( Hockey World Cup Men 2023 ) झाली. यावेळी विश्वचषक भारतात आयोजित ( India Matches in Hockey World Cup ) करण्यात आला असून, भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करणार ( Hockey World Cup in India ) आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याने हा संघ घरच्या मैदानावर ट्रॉफी राखण्याचा दावेदार ( India has Won The Hockey World Only Once Time ) ठरला.

Hockey World Cup Men 2023
हॉकी विश्वचषक 2023
author img

By

Published : Nov 5, 2022, 8:29 PM IST

नवी दिल्ली : ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक (पुरुष 2023) ची ( Hockey World Cup Men 2023 ) तयारी सुरू आहे. 13 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत कलिंगा, भुवनेश्वर आणि राउरकेला येथील बिरसामुदा स्टेडियमवर वर्ल्ड कपचे सामने ( India Matches in Hockey World Cup ) होणार आहेत. यामध्ये 16 संघ सहभागी ( Hockey World Cup in India ) होणार असून, 44 सामने होणार आहेत. संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत ड गटात आहे. ज्यात इंग्लंड, स्पेन आणि वेल्स यांचा ( India has Won The Hockey World Only Once Time ) समावेश आहे.

Hockey World Cup Men 2023 Time Table
हाॅकी विश्वचषक वेळापत्रक

भारताचा दुसरा सामना 15 जानेवारीला इंग्लंड विरुद्ध : ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना आणि फ्रान्स अ गटात आहेत. ब गटात बेल्जियम, जर्मनी, कोरिया आणि जपानला स्थान देण्यात आले आहे. क गटात नेदरलँड, न्यूझीलंड, मलेशिया आणि चिली यांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना स्पेनविरुद्ध 13 जानेवारीला राउरकेला स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. भारतीय संघ एफआयएच क्रमवारीत पाचव्या, तर स्पेन आठव्या स्थानावर आहे. भारताचा दुसरा सामना 15 जानेवारीला इंग्लंड विरुद्ध तर तिसरा सामना 19 जानेवारीला वेल्स विरुद्ध होणार आहे.

Hockey World Cup Men 2023 Time Table
हाॅकी विश्वचषक वेळापत्रक

भारताने केवळ एकदाच हॉकी विश्व जिंकले आहे : भारतीय हॉकी संघाने केवळ एकदाच विश्वचषक जिंकला आहे. 1975 साली या संघाने मलेशियामध्ये विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर भारताने एकही विश्वचषक जिंकला नाही. 1973 मध्ये भारत उपविजेता ठरला होता. भारतात चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने या पूर्वी 1982, 2010 आणि 2018 मध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाकिस्तानने चार वेळा हॉकी विश्वचषक जिंकला आहे. पाकिस्तानचा संघ दोनदा अंतिम फेरीत पराभूत झाला असून एकदा चौथ्या स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.