ETV Bharat / sports

Hockey India Announces Squad : बेल्जियम आणि नेदरलँडमधील सामन्यांसाठी हॉकी इंडियाचा संघ जाहीर - मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड

हॉकी इंडियाने गुरुवारी 20 सदस्यीय भारतीय हॉकी संघ जाहीर केला आहे, जो एफआयएच हॉकी प्रो लीग 2021-22 ( FIH Hockey Pro League 2021-22 ) हंगामाच्या अंतिम टप्प्यात यजमान बेल्जियम आणि नेदरलँड्सचा सामना करेल.

Hockey India
Hockey India
author img

By

Published : May 19, 2022, 5:10 PM IST

नई दिल्ली: सध्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला भारत, 11 आणि 12 जून रोजी अँटवर्पमध्ये बेल्जियमशी खेळेल. यानंतर 18 आणि 19 जून रोजी रॉटरडॅम येथे नेदरलँड्सविरुद्ध सामना होणार आहे. संघाचा कर्णधार अमित रोहिदास ( Captain Amit Rohidas ) तर उपकर्णधार हरमनप्रीत सिंग असेल. 20 सदस्यीय संघात गोलरक्षक सूरज करकेरा, श्रीजेश परट्टा रवींद्रन, बचावपटू सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांचा समावेश आहे.

मिडफिल्डमध्ये अनुभवी मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग आणि नीलकांत शर्मा यांचा समावेश आहे. तर फॉरवर्ड लाइनमध्ये गुरजंत सिंग, मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक यांचा समावेश आहे.

संघाबद्दल बोलताना मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड ( Head Coach Graham Reed ) म्हणाले, "एफआयएच हॉकी प्रो लीगचा ( FIH Hockey Pro League ) हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये जगातील अव्वल संघांविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर सामने होतील. भारतातील योजना घरच्या सामन्यांमधून आमची गती घेण्याचा आहे.''

ते पुढे म्हणालो, "एसएआय बंगळुरू येथील आमच्या राष्ट्रीय शिबिरात, आम्हाला लीगसाठी तयारी करण्यासाठी वेळ मिळाला आणि आम्ही युरोपमध्ये अधिक चांगले कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत." संघ कमी-अधिक प्रमाणात सारखाच आहे, कोणतेही मोठे बदल नाहीत. संघातील प्रत्येकाला प्रो लीग खेळण्याचा पूर्वीचा अनुभव आहे आणि ते बेल्जियम आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये पुढे जाण्यास उत्सुक आहेत. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

भारतीय हॉकी टीम:

  • गोलकीपर: सूरज करकेरा आणि श्रीजेश परट्ट रवींद्रन.
  • डिफेंडर: सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (कर्णधार), जुगराज सिंग आणि जरमनप्रीत सिंग.
  • मिडफील्डर: मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग आणि नीलकांत शर्मा.
  • फॉरवर्ड : गुरजंत सिंग, मनदीप सिंग, शिलानंद लकडा, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक.

हेही वाचा - Badminton player Aditya Yadav: भारताच्या दिव्यांग मुलीने ब्राझीलमधील बॅडमिंटन स्पर्धेत फडकावला होता तिरंगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.