ETV Bharat / sports

महिला धावपटू हिमा दास म्हणते, “कोरोनाला गांभीर्याने घ्या” - latest news about hima das

हिमाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले. ती म्हणाली, “आसामच्या  लोकांनो कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले आहे. मी आपणा सर्वांना हे साथीचे गांभीर्याने घेण्याचे आवाहन करते. आमचे डॉक्टर, पोलिस, स्वच्छता आणि सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. घरी राहा सुरक्षित रहा.”

Hima Das said, take coronavirus seriously
महिला धावपटू हिमा दास म्हणते, “कोरोनाला गांभीर्याने घ्या”
author img

By

Published : Apr 10, 2020, 9:14 PM IST

गुवाहाटी - भारताची महिला धावपटू हिमा दासने कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी या व्हायरसचा आसाममध्ये पहिला बळी नोंदवण्यात आला. त्यानंतर, हिमाने हे आवाहन केले आहे.

हिमाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले. ती म्हणाली, “आसामच्या लोकांनो कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले आहे. मी आपणा सर्वांना हे साथीचे गांभीर्याने घेण्याचे आवाहन करते. आमचे डॉक्टर, पोलिस, स्वच्छता आणि सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. घरी राहा सुरक्षित रहा.”

  • Dear everyone in Assam, really sad to know that first death due to Covid-19 has reported in our state. I request everyone to kindly take this pandemic more seriously. Our doctors, police, sanitation and all essential workers are risking their lives for us. Stay home safely 🙏🙏

    — Hima MON JAI (@HimaDas8) April 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आसामचे आरोग्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांच्या मते, राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.