ETV Bharat / sports

FIFA Suspends AIFF अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला FIFA ने केले निलंबित - एआईएफएफ सस्पेंड

भारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला All India Football Federation तत्काळ प्रभावाने निलंबित केले FIFA Suspends AIFF आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले India Football Suspension आहे.

FIFA COUNCIL SUSPENDED ALL INDIA FOOTBALL FEDERATION AIFF
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला FIFA ने केले निलंबित
author img

By

Published : Aug 16, 2022, 10:01 AM IST

नवी दिल्ली भारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला All India Football Federation तत्काळ प्रभावाने निलंबित केले FIFA Suspends AIFF आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले India Football Suspension आहे. तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे फिफाने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 16 ऑगस्टपासून कोलकातामध्ये ड्युरंड चषक स्पर्धा सुरू होत आहे. यामध्ये बंगळुरू एफसीचा संघ जमशेदपूर एफसीशी भिडणार आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीस फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल एआयएफएफला निलंबनाचा इशारा दिला होता. मात्र आता सर्वांच्या सहमतीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले. FIFA ने सांगितले की FIFA परिषदेच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ AIFF ला तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावासाठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. जे FIFA च्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे.

निलंबनाबाबत फिफाने सांगितले की एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याच्या आदेशानंतर निलंबन मागे घेण्यात येईल आणि एआयएफएफ प्रशासन एआयएफएफच्या दैनंदिन कामकाजावर पूर्ण नियंत्रण मिळवेल. नुकतेच भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने निलंबनाबाबत वक्तव्य केले होते. त्याने आपल्या सहकारी खेळाडूंना फिफाचा इशारा गांभीर्याने घेऊ नका असे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार छेत्रीने खेळाडूंना फक्त त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.

हेही वाचा FIFA World Cup 2022 फुटबॉल विश्वचषक एक दिवस आधी सुरू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.