नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा उद्रेक जगभरात झाला असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. या व्हायरसने इटली देशामध्ये हाहाकार माजवला असून एका धावपटूचा या व्हायरसने जीव घेतला आहे.
-
World Athletics is deeply saddened to hear that Italy's 1984 European indoor 800m champion Donato Sabia has died aged 58 after contracting the coronavirus. https://t.co/JCeRTx2n6j
— World Athletics (@WorldAthletics) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">World Athletics is deeply saddened to hear that Italy's 1984 European indoor 800m champion Donato Sabia has died aged 58 after contracting the coronavirus. https://t.co/JCeRTx2n6j
— World Athletics (@WorldAthletics) April 8, 2020World Athletics is deeply saddened to hear that Italy's 1984 European indoor 800m champion Donato Sabia has died aged 58 after contracting the coronavirus. https://t.co/JCeRTx2n6j
— World Athletics (@WorldAthletics) April 8, 2020
इटलीचे धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते ५६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी, दोनातो यांच्या वडिलांचेही या व्हायरसमुळे निधन झाले होते. दोनातो यांनी १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये पाचवे तर १९८८च्या सोल ऑलिम्पिक स्पर्धेत सातवे स्थान मिळवले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">