बर्मिंगहॅम : 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth games 2022 ) 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. बर्मिंगहॅममध्ये सोमवारी भारताचा दिवस छान होता. ज्युडोमध्ये भारताला रौप्यपदक मिळाले. त्याचबरोबर भारताने वेटलिफ्टिंगमध्ये दोन कांस्यपदके जिंकली. मंगळवारी (२ ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. पाचवा दिवस लॉन बॉलमध्ये महिला संघासाठी महत्वाचा दिवस असणार आहे.
मंगळवार (२ ऑगस्ट) रोजी होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. (भारतीय वेळेनुसार)
बॅडमिंटन -
मिश्र संघ - सुवर्णपदक सामना - 10 PM लॉन बॉल:
महिला:
फोर स्पर्धा - सुवर्णपदक सामना - दुपारी 4.15 वाजता
पेयर स्पर्धा - फेरी एक - दुपारी 1 वाजता
ट्रिपल स्पर्धा - फेरी एक - दुपारी 1 वाजता
पुरुष:
सिंगल स्पर्धा - फेरी एक - सायंकाळी 4.15 वा.
फोर स्पर्धा - फेरी एक - रात्री 8.45 वा.
ट्रिपल स्पर्धा - फेरी दोन - रात्री 8.45 वा.
टेबल टेनिस:
पुरुष संघ - सुवर्णपदक सामना - संध्याकाळी 6 वा.
पोहणे:
200 मीटर बॅकस्ट्रोक - हीट 2 श्रीहरी नटराज - दुपारी 3.04 वा.
1500 मीटर फ्रीस्टाइल - हीट 1 - अद्वैत पेज - दुपारी 4.10 वा.
1500 मीटर फ्रीस्टाइल - हीट २ - कुशाग्र रावत - दुपारी 4.28 वा.
कलात्मक जिम्नॅस्टिक्स:
व्हॉल्ट फायनल - सत्यजित मंडळ - संध्याकाळी 5.30 वा.
समांतर बार - अंतिम - सैफ तांबोळी - संध्याकाळी 6.35 वा.
बॉक्सिंग:
63.5-67 किलो (वेल्टरवेट) - उपांत्यपूर्व फेरी - रोहित टोकस - रात्री 11.45 वा.
हॉकी:
महिला गट अ - भारत विरुद्ध इंग्लंड - संध्याकाळी 06.30 वा.
ऍथलेटिक्स:
पुरुष:
लांब उडी पात्रता फेरी - एम श्रीशंकर, मोहम्मद अनस याहिया - दुपारी 2.30 वा.
उंच उडी पात्रता फेरी - तेजस्विनी शंकर - दुपारी 12.03 वा.
महिला:
डिस्कस थ्रो फायनल - सीमा पुनिया, नवजीत कौर ढिल्लन - रात्री 12.52 वा.
स्क्वॅश:
महिला एकेरी प्लेट सेमीफायनल - सुनयना सारा कुरुविला - रात्री 8.30 वा.
पुरुष एकेरीची उपांत्य फेरी - सौरव घोषाल रात्री 9.15 वा.
वेटलिफ्टर:
महिला:
76 किलो - पूनम यादव - दुपारी 2 वा.
87 किलो - उषा बन्नर एनके - रात्री 11 वा.
पुरुष:
96 किलो - विकास ठाकूर - संध्याकाळी 06.30 वा.
हेही वाचा - Weightlifter Harjinder Kaur : हरजिंदर कौरने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले कांस्यपदक