बर्मिंगहॅम: 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरूच आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या चौथ्या दिवशी सुरुवात झाली आहे. दरम्यान, लॉन बॉल्सच्या महिलांच्या फोर इवेंटमध्ये भारताचे पदक निश्चित ( India medal assured lawn bowls four event ) झाले आहे.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 16-13 ने पराभव ( India beat New Zealand 16-13 semi-final ) केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. लॉन बॉल्स महिलांच्या फोर इवेंटमध्ये भारताचे पदक निश्चित झाले आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
-
🇮🇳 Creates History at @birminghamcg22 🔥
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India's #LawnBowl Women's Four team creates history by becoming the 1st Indian Team to reach the Finals of #CommonwealthGames
India 🇮🇳 16- 13 🇳🇿 New Zealand (SF)
They will now take on South Africa in the Finals on 2nd Aug#Cheer4India pic.twitter.com/tu64FSoi8R
">🇮🇳 Creates History at @birminghamcg22 🔥
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
India's #LawnBowl Women's Four team creates history by becoming the 1st Indian Team to reach the Finals of #CommonwealthGames
India 🇮🇳 16- 13 🇳🇿 New Zealand (SF)
They will now take on South Africa in the Finals on 2nd Aug#Cheer4India pic.twitter.com/tu64FSoi8R🇮🇳 Creates History at @birminghamcg22 🔥
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
India's #LawnBowl Women's Four team creates history by becoming the 1st Indian Team to reach the Finals of #CommonwealthGames
India 🇮🇳 16- 13 🇳🇿 New Zealand (SF)
They will now take on South Africa in the Finals on 2nd Aug#Cheer4India pic.twitter.com/tu64FSoi8R
दुसरीकडे तानिया चौधरीने लॉन बाऊल्समध्ये 19 संपल्यानंतर उत्तर आयर्लंडच्या शौना ओ'नीलचा 21-12 असा पराभव करून पराभवाची मालिका खंडित केली. सामना जिंकूनही, ती उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकली नाही कारण तिने यापूर्वी डी होगन (स्कॉटलंड), आर्थर अल्मंड (फॉकलँड बेटे) आणि लॉरा डॅनियल्स (वेल्स) यांच्याविरुद्ध सलग तीन पराभव नोंदवले होते.
हेही वाचा - CWG 2022 Medal Tally : सहा पदकांसह भारत पोहोचला पदकतालिकेत सहाव्या स्थानावर