ETV Bharat / sports

Commonwealth Games 2022 : साक्षी मलिकने कुस्तीत जिंकले सुवर्ण पदक; कनाडाच्या एन्ना गोंजालेसचा केला पराभव

राष्ट्रकुल स्पर्धेत (Common wealth Games 2022) भारताची सोनेरी कामगिरी सुरूच आहे. साक्षी मलिकने ( Sakshi malik win gold medal in wrestling ) काल फ्री स्टाईल कुस्तीमध्ये स्वर्ण पदक मिळवून इतिहास ( Sakshi Malik Commonwealth Games news ) घडवला आहे. तिने पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळवले. साक्षीने फ्री स्टाईल 62 किलो गटात कनाडाची एन्ना गोडिनेज गोंजालेसचा पराभव केला.

Sakshi Malik Gold Medal Commonwealth Games
साक्षी मलिक सुवर्ण पदक कॉमनवेल्थ गेम्स
author img

By

Published : Aug 6, 2022, 6:41 AM IST

बर्मिंघम - राष्ट्रकुल स्पर्धेत ( Common wealth Games 2022 ) भारताची सोनेरी कामगिरी सुरूच आहे. साक्षी मलिकने ( Sakshi malik win gold medal in wrestling ) काल फ्री स्टाईल कुस्तीमध्ये स्वर्ण पदक मिळवून इतिहास ( Sakshi Malik Commonwealth Games news ) घडवला आहे. तिने पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळवले. साक्षीने फ्री स्टाईल 62 किलो गटात कनाडाची एन्ना गोडिनेज गोंजालेसचा ( Sakshi Malik wrestling Commonwealth Games ) पराभव केला. साक्षीने आधी गोंजालेसला हरवून 4 अंक मिळवले, नंतर पिनबॉलने विजय मिळवला. साक्षी याअगोदर राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य (2014) आणि कांस्य (2018) पदक जिंकली आहे. तिच्या कामगिरीने भारताला आणखी एक सुवर्ण मिळाला आहे.

हेही वाचा - Sudhir Wins Gold : पॅरा-पॉवरलिफ्टर सुधीरने पटकावले सुवर्णपदक; भारताच्या खात्यात सहा सुवर्णपदके

साक्षीने सुरुवात चांगली केली पण ती थोडी सैल पडली, ज्याचा फायदा कॅनडाच्या खेळाडूने घेतला आणि साक्षीला टेकडाऊन करून दोन गुण घेतले. इकडे साक्षी तिच्याच डावात अडकून पॉइंट देऊन बसली. काही वेळानंतर साक्षीने टेकडाऊनमुळे दोन गुण गमावले. पहिली फेरी कॅनडाच्या खेळाडूकडे गेली आणि तिने 4-0 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या फेरीत साक्षीने दमदार खेळ दाखवत टेकडाऊनमधून दोन गुण घेतले आणि नंतर पीन करून सुवर्ण जिंकले. पहिल्या फेरीत साक्षी ज्या प्रकारे मागे होती ते पाहता ती जिंकू शकेल असे वाटत नव्हते. पण, दुसऱ्या फेरीत येताच तिने आपली हुशारी दाखवली आणि काही सेकंदातच गोंजालेजला हरवले.

भारताला आतापर्यंत इतकी पदके -

8 सुवर्ण - मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल टीम, टेबल टेनिस पुरुष टीम, सुधीर (पावर लिफ्टिंग), बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक.

8 रौप्य पदक - संकेत सरगरी, बिंदियारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन टीम, तुलिका मान, मुरली श्रीशंकर आणि अंशू मलिक.

7 कांस्य पदक - गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह और तेजस्विन शंकर.

हेही वाचा - World Under 20 Athletics: जागतिक 20 वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकणारी रूपल ठरली पहिली भारतीय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.