ETV Bharat / sports

नाडाच्या निर्णयाने स्टार बॉक्सर सुमित सांगवानला दिलासा - बॉक्सर सुमित सांगवानवर बंदी मागे न्यूज

सांगवानच्या लघवीच्या नमुन्यात 'अ‍ॅसेटॅझोलामाइड' या उत्तेजकांचे अंश सापडले होते. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

Boxer Sumit Sangwan gets big relief, NADA lifts one-year ban
नाडाच्या निर्णयाने स्टार बॉक्सर सुमित सांगवानला दिलासा
author img

By

Published : Mar 3, 2020, 11:06 AM IST

नवी दिल्ली - भारताचा स्टार बॉक्सर आणि आशियाई रौप्यपदक विजेता सुमित सांगवानवरील एका वर्षाची बंदी उठवण्यात आली आहे. सांगवानने अनवधानाने बंदी घातलेला पदार्थ सेवन केला असल्याचे राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) सोमवारी स्पष्ट केले.

हेही वाचा - ...अखेर 'तो' मैदानात उतरला..पाहा व्हिडिओ

सांगवानच्या लघवीच्या नमुन्यात 'अ‍ॅसेटॅझोलामाइड' या उत्तेजकांचे अंश सापडले होते. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला २७ वर्षीय सांगवान यावर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही.

'नाडाच्या निर्णयाने मला दिलासा मिळाला आहे. मला माहीत आहे की मी चूक केलेली नाही. स्वत: ला सिद्ध करण्यास सक्षम असल्याने मला आनंद झाला आहे', असे सांगवानने नाडाच्या निर्णयानंतर सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.