ETV Bharat / sports

ऑलिम्पिक निर्धारित वेळेत होणार नाही, पण... - ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना २०२१ ची तयारी करण्याचे दिले आदेश

ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना, टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. तरीही तुम्ही २०२१ च्या तयारीला लागा, असे सांगितलं आहे.

Australian Olympic officials say it is clear that the Tokyo Games could not go ahead as scheduled and told its athletes to instead prepare for the event in 2021
ऑलिम्पिक निर्धीरीत वेळेत होणार नाही, पण...
author img

By

Published : Mar 23, 2020, 10:53 AM IST

मेलबर्न - टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेत होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. पण, तुम्ही २०२१ च्या तयारीला लागा, अशा सूचना ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पण, अद्याप या प्रकरणी ऑलिम्पिक संघटनेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

काही तासांपूर्वीच, कोरोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, या प्रस्तावाला संभाव्य खेळाडूंचा संघ (ग्लोबल अ‍ॅथलिट) यांनी पाठिंबा दिला आहे. ग्लोबल अ‍ॅथलिट संघाकडून रविवारी यासंदर्भात एक निवेदन पत्र आयओसीला देण्यात आले. यात त्यांनी, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले असल्याने 'आयओसी'नेसुद्धा लवकरच ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असं अपील केलं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओसी) दडपण वाढले आहे.

ऑस्ट्रेलियाने अशात आपल्या खेळाडूंना, टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. तरीही तुम्ही २०२१ च्या तयारीला लागा, असे सांगितलं आहे.

  • Australian Olympic officials say it is clear that the Tokyo Games could not go ahead as scheduled and told its athletes to instead prepare for the event in 2021: AFP News Agency

    — ANI (@ANI) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात १४ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. जपानमध्येही कोरोनामुळे ४४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - जनता कर्फ्यू : सचिनसह क्रीडा विश्वातून खऱ्या हिरोंचे कौतुक, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - Corona Virus : मोदींच्या 'जनता कर्फ्यू'चे न्यूझीलंडमधून कौतूक

हेही वाचा - Corona Virus : टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकला... आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.