ETV Bharat / sports

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफी पदार्पणात झळकावले दणदणीत शतक - Arjun Tendulkar Son of Legendary Cricketer Sachin

अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले ( Arjun Tendulkar Son of Legendary Cricketer Sachin Tendulkar ) आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या ( Arjun Scored 120 Runs While Playing For Goa Against Rajasthan ) अर्जुनने राजस्थानविरुद्ध ही ( Ranji Trophy ) अप्रतिम खेळी खेळली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Arjun Tendulkar Son of Legendary Cricketer Sachin Tendulkar
र्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफी पदार्पणात झळकावले दणदणीत शतक
author img

By

Published : Dec 14, 2022, 8:36 PM IST

पोर्वोरिम (गोवा) : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणात शतक झळकावून आपल्या वडिलांच्या पावलावर ( Arjun Tendulkar Son of Legendary Cricketer Sachin Tendulkar ) पाऊल ठेवले. बुधवारी क गटातील सामन्यात ( Arjun Scored 120 Runs While Playing For Goa Against Rajasthan ) गोव्याकडून राजस्थानविरुद्ध खेळताना ( Ranji Trophy ) त्याने 120 धावा केल्या. पाचवी विकेट पडल्यानंतर अर्जुन फलंदाजीला आला. 23 वर्षीय अर्जुनने ( Arjun Shared 221 Run Partnership For Sixth Wicket ) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. त्याने सुयश प्रभुदेसाई (212) सोबत सहाव्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली आणि गोव्याला 8 बाद 493 धावसंख्येपर्यंत नेले. सुयश प्रभुदेसाईने 416 चेंडूत 29 चौकार मारले.

अर्जुनने केली त्याच्या वडिलांच्या (सचीन तेंडुलकर) विक्रमाची पुनरावृत्ती : अर्जुनने त्याचे वडील सचिन यांच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली ज्याने 11 डिसेंबर 1988 रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबईकडून खेळताना गुजरातविरुद्ध रणजी पदार्पणात नाबाद 100 धावा केल्या. तेव्हा सचिन फक्त 15 वर्षांचा होता. 34 वर्षांनंतर त्याचा 23 वर्षीय मुलगा अर्जुनने राजस्थानविरुद्ध आपल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. अर्जुनने सकाळी चार धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि शतक पूर्ण केल्यानंतर तो १२० धावांवर बाद झाला. त्याने 207 चेंडूंच्या खेळीत 16 चौकार आणि दोन षटकार मारले. अर्जुनने सुयशसोबत सहाव्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली. कर्णधार दर्शन मिसाळ 33 धावा करून बाद झाला.

वेगवान गोलंदाज अर्जुन सातव्या क्रमांकावर फलंदाजीला : मुख्यत: वेगवान गोलंदाज अर्जुन सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी गोव्याची धावसंख्या पाच विकेट्सवर 201 धावांवर होती. त्याने सुयश प्रभुदेसाईसोबत 221 धावांची भागीदारी केली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीने त्याच्याच चेंडूवर त्याला झेलबाद केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक संधींच्या शोधात मुंबईच्या अर्जुनने यंदा संघात बदल केला. त्याने यापूर्वी मुंबईसाठी दोन टी-२० सामने खेळले आहेत. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने अवघ्या 5.69 च्या इकॉनॉमीने धावा देत सात सामन्यांत 10 बळी घेतले.

यानंतर, त्याने लिस्ट ए मध्ये पदार्पण केले आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सात विकेट घेतल्या, जे गोव्यासाठी सर्वाधिक होते. या कामगिरीमुळे त्याला रणजी संघात स्थान मिळाले, जिथे त्याने पहिल्याच सामन्यात चेंडूने नव्हे तर बॅटने इतिहास रचला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.