ETV Bharat / sports

दिग्गज स्नूकरपटू पंकज अडवाणीला मात देत आदित्य मेहताने जिंकले विजेतेपद - पंकज अडवाणी लेटेस्ट न्यूज

या स्पर्धेत आदित्यने पेट्रोलियम स्पोटर्स प्रोमोशन बोर्डचे प्रतिनिधित्व केले होते. महिला गटात कर्नाटकच्या विद्या पिल्लईने जेतेपद जिंकले आहे.

Aditya Mehta wins National Snooker Championship
दिग्गज स्नूकरपटू पंकज अडवाणीला मात देत आदित्य मेहताने जिंकले विजेतेपद
author img

By

Published : Feb 10, 2020, 9:03 PM IST

पुणे - भारताचा दिग्गज स्नूकरपटू आणि विश्वविजेता पंकज अडवाणीला राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिपच्या विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. सोमवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात आदित्य मेहताने पंकज अडवाणीचा ६-२ असा पराभव केला.

  • Manisha Vascon Nationals Snooker Championship 2020 Pune

    Many congrats to Aditya Mehta on winning the National Snooker Title , Pune 2020, in a spectacular match against Pankaj Advani.

    Congratulations to BSAM also for conducting this tournament so efficiently and smoothly... pic.twitter.com/RtLKqXOuJe

    — Sharma Billiard (@Sharma_Billiard) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - धोनी, विराट नव्हे तर.... इयान मॉर्गन ठरला सर्वोत्कृष्ट कर्णधार!

'चार वर्षानंतर जेतेपद मिळाल्यामुळे हा किताब माझ्यासाठी खास आहे. मी माझ्या दुखापतीमुळे थोडा त्रस्त होतो. पण, मी आत्मविश्वासाने खेळ केला', असे आदित्यने विजय मिळाल्यावर म्हटले आहे.

या स्पर्धेत आदित्यने पेट्रोलियम स्पोटर्स प्रोमोशन बोर्डचे प्रतिनिधित्व केले होते. महिला गटात कर्नाटकच्या विद्या पिल्लईने मध्यप्रदेशच्या अमी कामानीचा३-२ असा पराभव करून जेतेपद जिंकले आहे.

Intro:Body:

Aditya Mehta wins National Snooker Championship

Aditya Mehta National Snooker Championship news, National Snooker Championship winner news, National Snooker Championship latest, pankaj adwani latest news, pankaj adwani Snooker Championship lost news, Aditya Mehta and pankaj adwani news, Aditya Mehta beat pankaj adwani news, राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप न्यूज, पंकज अडवाणी लेटेस्ट न्यूज, आदित्य मेहता राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप न्यूज

दिग्गज स्नूकरपटू पंकज अडवाणीला मात देत आदित्य मेहताने जिंकले विजेतेपद

पुणे - भारताचा दिग्गज स्नूकरपटू आणि विश्वविजेता पंकज अडवाणीला राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिपच्या विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. सोमवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात आदित्य मेहताने पंकज अडवाणीचा ६-२ असा पराभव केला.

हेही वाचा - 

'चार वर्षानंतर जेतेपद मिळाल्यामुळे हा किताब माझ्यासाठी खास आहे. मी माझ्या दुखापतीमुळे थोडा त्रस्त होतो. पण, मी आत्मविश्वासाने खेळ केला', असे आदित्यने विजय मिळाल्यावर म्हटले आहे.

या स्पर्धेत आदित्यने पेट्रोलियम स्पोटर्स प्रोमोशन बोर्डचे प्रतिनिधित्व केले होते. महिला गटात कर्नाटकच्या विद्या पिल्लईने मध्यप्रदेशच्या अमी कामानीचा३-२ असा पराभव करून जेतेपद जिंकले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.