ETV Bharat / sports

आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी हॉकी टीमची घोषणा, मनप्रीत करणार नेतृत्व

या संघाचे उपकर्णधारपद बचावपटू हरमनप्रीत सिंगला सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यावर बेल्जियम विरुद्ध भारतीय संघ तीन तर स्पेन विरुद्ध दोन सामने खेळणार आहे. मागील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघातून खेळलेल्या ललित उपाध्यायचे पुनरागमन झाले आहे.

आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, मनप्रीत करणार नेतृत्व
author img

By

Published : Sep 20, 2019, 7:56 PM IST

नवी दिल्ली - मिडफिल्डर मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारताचा हॉकी संघ २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान बेल्जियमचा दौरा करणार आहे. त्यासाठी २० खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा - आफ्रिदीचा जावईशोध; म्हणाला म्हणून लंकेच्या खेळाडूंचा देशात खेळण्यासाठी नकार

या संघाचे उपकर्णधारपद बचावपटू हरमनप्रीत सिंगला सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यावर बेल्जियम विरुद्ध भारतीय संघ तीन तर स्पेन विरुद्ध दोन सामने खेळणार आहे. मागील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघातून खेळलेल्या ललित उपाध्यायचे पुनरागमन झाले आहे.

ऑलिम्पिक टेस्ट इवेंटच्या पात्रता फेरीत न खेळलेल्या रुपिंदर पाललाही संघात स्थान देण्यात आले आहे. पीआर श्रीजेश आणि कृष्णा बी.पाठक हे दोन गोलकीपर संघात आहेत.

संघ -

गोलकीपर - पीआर श्रीजेश, कृष्णा बी पाठक.

डिफेंडर्स - हरमनप्रीत सिंह (उप-कर्णधार), सुरेंद्र कुमार, बीरेंद्र लाकड़ा, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंग, खडंगबम कोथाजीत सिंह, रूपिंदर पाल सिंग.

मिडफील्डर्स - मनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकांता शर्मा.

फॉरवर्ड - मनदीप सिंग, एसव्ही सुनील, ललित कुमार उपाध्याय, रमनदीप सिंग, सिमरनजीत सिंग, आकाशदीप सिंग.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.