ETV Bharat / sports

फुटबॉलपटू इब्राहिमोविचला सरावादरम्यान दुखापत - Zlatan ibrahimovic calf injury news

इब्राहिमोविचला काल्फ दुखापत झाली आहे. 10 दिवसांत पूर्ण चौकशी होईल, असे मिलानने सांगितले. पुढील महिन्यात एसी मिलानबरोबर इब्राहिमोविचचा करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे सेरी-ए अधिकाऱ्यांकडून 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यानंतर तो उर्वरित सामने खेळणार आहे.

Zlatan ibrahimovic has picked up a calf injury
फुटबॉलपटू इब्राहिमोविचला सरावादरम्यान दुखापत
author img

By

Published : May 27, 2020, 11:21 AM IST

मिलान - माजी स्वीडिश फुटबॉल खेळाडू झ्लाटन इब्राहिमोविचला सररावादरम्यान दुखापत झाली आहे. यापूर्वी, इब्राहिमोविचला अ‍ॅचिलिसची दुखापत झाल्याची बातमी मिळाली होती. पण नंतर ही बातमी नाकारली गेली.

एसी मिलानने ही माहिती दिली. इब्राहिमोविचला काल्फ दुखापत झाली आहे. 10 दिवसांत पूर्ण चौकशी होईल, असे मिलानने सांगितले. पुढील महिन्यात एसी मिलानबरोबर इब्राहिमोविचचा करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे सेरी-ए अधिकाऱ्यांकडून 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यानंतर तो उर्वरित सामने खेळणार आहे. एका वृत्तानुसार, एसी मिलाननंतर इब्राहिमोविच स्वीडनचा फुटबॉल क्लब हम्मरहबायमध्ये जाऊ शकतो.

1999मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मँचेस्टर युनायटेड यासारख्या क्लबकडून खेळला आहे. त्यानंतर 2018मध्ये तो मेजर लीग सॉकर खेळण्यासाठी अमेरिकेत गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.