ETV Bharat / sports

मोहन बागानने जिंकले आय-लीगचे जेतेपद - Mohun Bagan defeat Aizawl FC news

मोहन बागान आता दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पूर्व बंगालपेक्षा १६ गुणांनी पुढे आहे. अंतिम सामन्याच्या ८० व्या मिनिटाला बाबा दियावाराने विजयी गोल नोंदवला.

Mohun Bagan won the I League title by defeating Aizawl FC
मोहन बागानने जिंकले आय-लीगचे जेतेपद
author img

By

Published : Mar 11, 2020, 9:45 AM IST

Updated : Mar 11, 2020, 12:22 PM IST

नवी दिल्ली - भारताचा दिग्गज फुटबॉल क्लब मोहन बागानने आयझल एफसीचा १-० ने पराभव करून आय लीगमधील दुसरे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्याच्या ८० व्या मिनिटाला सेनेगलचा स्ट्रायकर बाबा दियावाराने विजयी गोल नोंदवला. आता मोहन बागानचे १६ सामन्यांत ३९ गुण झाले आहेत.

हेही वाचा - विल्यम्सनला हटवून सनरायझर्स हैदराबादने नेमला नवा कर्णधार!

मोहन बागान आता दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पूर्व बंगालपेक्षा १६ गुणांनी पुढे आहे. जर पूर्व बंगालने सर्व सामने जिंकले तर ते मोहन बागानच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. २०१४-१५ मध्ये मोहन बागानने अखेरचे आय लीगचे जेतेपद जिंकले होते.

Last Updated : Mar 11, 2020, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.