नवी दिल्ली - बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आपल्या देशातील एका रुग्णालयाला 5 लाख युरोची आर्थिक मदत केली आहे. ब्युनोस आयर्सचा पाया असलेल्या कासा गार्हानने म्हटले, की मेस्सीने 5 लाख 40 हजार डॉलर्सची (सुमारे चार कोटी रुपये) मदत केली आहे.
-
Lionel Messi has made a €500k donation to help a hospital in Argentina get equipment and supplies to fight coronavirus. (This comes after he had made a €1 million donation to fight the virus already.)
— Luis Mazariegos (@luism8989) May 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The hospital made the following video to thank him
pic.twitter.com/6gX2HRMmk8
">Lionel Messi has made a €500k donation to help a hospital in Argentina get equipment and supplies to fight coronavirus. (This comes after he had made a €1 million donation to fight the virus already.)
— Luis Mazariegos (@luism8989) May 11, 2020
The hospital made the following video to thank him
pic.twitter.com/6gX2HRMmk8Lionel Messi has made a €500k donation to help a hospital in Argentina get equipment and supplies to fight coronavirus. (This comes after he had made a €1 million donation to fight the virus already.)
— Luis Mazariegos (@luism8989) May 11, 2020
The hospital made the following video to thank him
pic.twitter.com/6gX2HRMmk8
या रकमेतून आरोग्य कर्मचार्यांना सर्व संरक्षक वस्तू आणि पीपीई किट दान करण्यात आल्या आहेत. मेस्सीने फाउंडेशनला सांता फे आणि ब्युनोस आयर्स प्रांतातील रुग्णालयांसाठी आरोग्यविषयक उपकरणे खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.
"ही उपकरणे आणि इतर संरक्षक वस्तू लवकरच रुग्णालयांमध्ये पोहचवल्या जातील. कोरोनाशी लढत असलेल्या बर्याच लोकांना याचा फायदा होईल", असे कासा गार्हानचे कार्यकारी संचालक सिल्विया कसाब यांनी म्हटले आहे. यापूर्वी मेस्सीने बार्सिलोना येथील एका रुग्णालयाला 10 लाख युरोंची देणगी दिली होती.