नवी दिल्ली - रविवारी सेम्पडोरियाविरूद्ध झालेल्या सामन्यात 2-0 असा विजय मिळवत जुव्हेंटसने सेरी-ए लीगचे सलग 9 वे विजेतेपद जिंकले. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिल्या सत्रात गोल करत वैयक्तिक गोलसंख्या 31 अशी केली. तर, फेडरिको बर्नार्डेस्कीने 67 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत जुव्हेंटसचा विजय निश्चित केला.
-
We. Are. #Stron9er. 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
— JuventusFC (#Stron9er 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆) (@juventusfcen) July 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
CHAMPIONS OF ITALY 2019/20 🇮🇹⚪️⚫️ #LiveAhead
">We. Are. #Stron9er. 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
— JuventusFC (#Stron9er 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆) (@juventusfcen) July 26, 2020
CHAMPIONS OF ITALY 2019/20 🇮🇹⚪️⚫️ #LiveAheadWe. Are. #Stron9er. 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
— JuventusFC (#Stron9er 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆) (@juventusfcen) July 26, 2020
CHAMPIONS OF ITALY 2019/20 🇮🇹⚪️⚫️ #LiveAhead
क्लबमध्ये दुसर्या वर्षाच्या निमित्ताने रोनाल्डोने इन्स्टाग्राममार्फत सांगितले, "मी दुसर्या सलग विजेतेपदासाठी खूप खूष आहे. या महान आणि विलक्षण क्लबच्या इतिहासात माझ्या योगदानाबद्दल मला खूप आनंद झाला आहे."
-
Naturally, when the bubbles are @FerrariTrento, the toast is... #Stron9er! 🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾#FerrariTrento #SparklingAttitude pic.twitter.com/RYx1Kk33f6
— JuventusFC (#Stron9er 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆) (@juventusfcen) July 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Naturally, when the bubbles are @FerrariTrento, the toast is... #Stron9er! 🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾#FerrariTrento #SparklingAttitude pic.twitter.com/RYx1Kk33f6
— JuventusFC (#Stron9er 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆) (@juventusfcen) July 26, 2020Naturally, when the bubbles are @FerrariTrento, the toast is... #Stron9er! 🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾🍾#FerrariTrento #SparklingAttitude pic.twitter.com/RYx1Kk33f6
— JuventusFC (#Stron9er 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆) (@juventusfcen) July 26, 2020
जुव्हेंटसने लीगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. रोनाल्डो या लीगमध्ये गोल करणारा प्रमुख खेळाडू असला तरी, दोन सामने खेळणे अद्याप बाकी आहे. रविवारी झालेल्या सामन्यानंतर तो लाझीओ स्टार सिरो इम्मोबेलच्या (34 गोल) मागे आहे. सेरी-एच्या सार्वकालिन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूबद्दल सांगायचे झाले तर, गोन्जालो हिगुएनने सेरी-एच्या एका मोसमात 36 गोल नोंदवले आहेत.