ETV Bharat / sports

कारकिर्दीत १५ क्लबतर्फे फुटबॉल खेळणारा सिसोको निवृत्त - मोमो सिसोको ले़टेस्ट न्यूज

या क्लबकडून खेळताना २००६ मध्ये त्याने एफए करंडक पटकावला होता. ३४ वर्षीय सिसोकोने एकूण १५ क्लबतर्फे फुटबॉल सामने खेळले आहेत.

Former Liverpool midfielder Momo Sisoko retired
कारकिर्दीत १५ क्लबतर्फे फुटबॉल खेळणारा सिसोको निवृत्त
author img

By

Published : Jan 15, 2020, 4:42 PM IST

लंडन - लिव्हरपूलचा स्टार मिडफिल्डर मोमो सिसोको याने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जुलै २००५ ते जानेवारी २००८ दरम्यान व्हॅलेन्सीयाबरोबर करार केल्यानंतर सिसोकोने लिव्हरपूलकडून ८७ सामने खेळले.

  • Momo Sissoko has announced his retirement from football

    Here he is getting emotional after hearing Liverpool fans eulogising about his time at Anfield pic.twitter.com/9kvkiPD01v

    — The Anfield Wrap (@TheAnfieldWrap) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Former Mali-International's Momo Sissoko has announced his retirement days before his 35th birthday. 🇲🇱
    🥉 2013 AFCON
    🏆 2006 FA Cup
    🏆 2004 & 2005 UEFA Super Cup
    🏆 2004 La Liga Title pic.twitter.com/5n2zPSKgPL

    — Africans In Sports (@africansinsport) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Momo Sissoko has just retired. He was absolutely brilliant before injuries took over. Highlights included destroying Ballack, dominating Barca, and after leaving - this: pic.twitter.com/I4z6uR0m04

    — Tommy McLikey 🍥 (@elitecomplacent) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'

या क्लबकडून खेळताना २००६ मध्ये त्याने एफए करंडक पटकावला होता. ३४ वर्षीय सिसोकोने एकूण १५ क्लबतर्फे फुटबॉल सामने खेळले आहेत. यामध्ये जुव्हेंटस, पॅरिस सेंट जर्मेन यांसारख्या क्लबचा समावेश आहे.

Intro:Body:

Former Liverpool midfielder Momo Sisoko retired

Momo Sisoko retired news, Momo Sisoko latest news, Momo Sisoko Liverpool news, Liverpool midfielder retired news, मोमो सिसोको निवृत्ती न्यूज, मोमो सिसोको ले़टेस्ट न्यूज, मोमो सिसोको लिव्हरपूल न्यूज

कारकिर्दीत १५ क्लबतर्फे फुटबॉल खेळणारा सिसोको निवृत्त

लंडन - लिव्हरपूलचा स्टार मिडफिल्डर मोमो सिसोको याने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जुलै २००५ ते जानेवारी २००८ दरम्यान व्हॅलेन्सीयाबरोबर करार केल्यानंतर सिसोकोने लिव्हरपूलकडून  ८७ सामने खेळले.

हेही वाचा -

या क्लबकडून खेळताना २००६ मध्ये त्याने एफए करंडक पटकावला होता. ३४ वर्षीय सिसोकोने एकूण १५ क्लबतर्फे फुटबॉल सामने खेळले आहेत. यामध्ये जुव्हेंटस, पॅरिस सेंट जर्मेन यांसारख्या क्लबचा समावेश आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.