ETV Bharat / sports

Women's Asia Cup 2022 : भारताचा अंतिम सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय; सातव्यांदा महिला आशिया चषकाचा मानकरी - सातव्यांदा महिला आशिया चषकाचा मानकरीट

श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम ( Sylhet International Cricket Stadium in Sylhet ) फलंदाजीचा निर्णय ( Womens Asia Cup 2022 Final ) घेतला. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या 65 धावांत तंबूत पाठवले. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा धुव्वा उडवड 65 धावांत गुंडाळले. भारतासाठी विजयाकरिता निर्धारित 20 षटकात 66 धावांचे लक्ष्य असणार आहे.

Women's Asia Cup 2022
भारताचा अंतिम सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय
author img

By

Published : Oct 15, 2022, 3:34 PM IST

सिलहट : आज सिलहेटमधील सिलहेट आंतरराष्ट्रीय ( Sylhet International Cricket Stadium in Sylhet ) क्रिकेट स्टेडियमवर ( Womens Asia Cup 2022 Final ) भारतीय संघाने महिला आशिया कप 2022 फायनलमध्ये श्रीलंकेच्या महिलांचा आठ गडी राखून ( India Champions of Asia Cup 2022 ) पराभव केला. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 8.3 षटकांत 2 बाद 71 अशी मजल मारली. सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत 51 धावा करत नाबाद अर्धशतक झळकावले. सुरुवातीला, श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी चिरडले आणि 20 षटकांत 9 बाद 65 धावाच करू शकले, इनोका रणवीराने 22 चेंडूत 18 धावा केल्यावर नाबाद राहिला. दरम्यान, रेणुका सिंग हॉट फॉर्ममध्ये असून तिने भारताकडून तीन विकेट घेतल्या. स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी अनुक्रमे दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी भारत आणि श्रीलंका ( Ind Vs SL ) यांच्यात आज महिला आशिया चषक 2022 अंतर्गत अंतिम सामना खेळण्यात आला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या 65 रनमध्ये तंबूत पाठवले. श्रीलंकेचा डाव अवघ्या 65 धावांमध्ये आटोपल्यानंतर भारतापुढे निर्धारित 20 षटकांत 66 धावांचे लक्ष्य होते.

श्रीलंकेकडून इनोका रणवीराने सर्वात जास्त 18 रन बनवले. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. भारतीय संघाकडून रेणुका सिंहने 3 विकेट्स घेतल्या. दोन्ही संघ पाचव्यांदा अंतिम सामन्यात आमने-सामने आहेत. भारताने सहावेळा हा चषक जिंकला आहे. आता सातव्यांदा आशिया महिला चषक 2022 जिंकण्याकरिता भारतीय संघ जवळ-जवळ सज्ज झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.