ETV Bharat / sports

Asia Cup 2022 आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे, डिव्हिलियर्सने 100व्या T20 सामन्यासाठी कोहलीला दिल्या शुभेच्छा

author img

By

Published : Aug 28, 2022, 6:47 PM IST

आशिया चषक 2022 Asia Cup 2022 च्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना IND vs PAK करेल. तेव्हा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या 100 व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून खेळेल. त्या अगोदर डिव्हिलियर्सने 100व्या T20 सामन्यासाठी कोहलीला शुभेच्छा दिल्या De Villiers congratulates to Virat Kohli आहेत

Virat Kohli
Virat Kohli

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने भारताचा दिग्गज विराट कोहलीला त्याच्या 100व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी शुभेच्छा दिल्या De Villiers Congratulates kohli 100th T20i आहेत. आशिया चषक 2022 Asia Cup 2022 मधील पाकिस्तान विरुद्ध रविवारचा सामना IND vs PAK कोहलीचा 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे, ज्यामुळे तो तिन्ही फॉरमॅटमध्ये सामन्याचे शतक झळकावणारा पहिला भारतीय बनणार आहे.

कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये डिव्हिलियर्स म्हणाले की, तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनल्यासाटी मी माझा खूप चांगला मित्र विराट कोहलीचे Star batsman Virat Kohli शुभेच्छा देऊ इच्छितो.

विराट, किती आश्चर्यकारक कामगिरी आहे. आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे. तुझ्या 100 व्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 100th T20 International खुप शुभेच्छा. आम्ही तुला पाहत राहिलो. तेहतीस वर्षीय कोहली गेल्या काही वर्षांपासून खेळाच्या क्षेत्रात खडतर अवस्थेतून जात आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर तो पुनरागमन करत आहे. डिव्हिलियर्स आणि कोहली यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाचे दीर्घकाळ एकत्र प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा - Asia Cup 2022 IND vs PAK पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.