ETV Bharat / sports

Boxer Lovlina Borgohen : लोव्हलिना बोरगोहेनचा भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप - Boxer Lovlina Borgohen

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन ( Boxer Lovlina Borgohen ) सध्या बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी करत आहे. दरम्यान, भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (BFI) आपल्यासोबत घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप लोव्हलिनाने केला ( Lovlina makaes Harasment claims against BFI ) आहे.

Lovlina Borgohen
लोव्हलिना बोरगोहेन
author img

By

Published : Jul 25, 2022, 6:46 PM IST

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर (बीएफआय) मानसिक छळ केल्याचा आरोप केला ( Lovlina makaes Harasment claims against BFI ) आहे. आसामची बॉक्सर लोव्हलिना सध्या बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी करत आहे, मात्र बीएफआय तिच्यासोबत गलिच्छ राजकारण करत असल्याचा दावा तिने केला आहे. लव्हलिनाने ट्विटरवर एक पोस्ट ( Lovelina post on Twitter ) करत बीएफआयवर गंभीर आरोप केले आहेत.

  • Olympic medallist boxer Lovlina Borgohain alleges mental harassment, says, "training stopped 8 days before Commonwealth Games" pic.twitter.com/z9gkeQnHpm

    — ANI (@ANI) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लव्हलिनाने ट्विटरवर लिहिले की, 'आज मी दु:खाने सांगत आहे की, माझ्यासोबत खूप छळ होत( Lovlina accuses BFI of psychological harassment ) आहे. प्रत्येक वेळी मी, माझे प्रशिक्षक ज्यांनी मला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्यासाठी मदत केली, त्यांना पुन्हा पुन्हा काढून टाकल्याने माझ्या प्रशिक्षण प्रक्रियेत आणि स्पर्धांमध्ये नेहमी अडचणी निर्माण करतात. या प्रशिक्षकांपैकी एक संध्या गुरुंग जी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. माझ्या दोन प्रशिक्षकांना देखील हजारवेळा हात जोडल्यानंतर त्यांचा शिबिरात समावेश केला आहे. मला या प्रशिक्षणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि मानसिक छळही होतो.

लव्हलिना म्हणाली, “सध्या माझे प्रशिक्षक संध्या गुरुंग जी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या बाहेर आहेत आणि त्यांना प्रवेश मिळत नाही आणि खेळाच्या आठ दिवस आधी माझी प्रशिक्षण प्रक्रिया थांबली आहे. माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकालाही भारतात परत पाठवण्यात आले आहे. माझ्या एवढ्या विनंत्या करूनही हे सर्व घडल्यामुळे मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. गेममध्ये कसे लक्ष केंद्रित करावे हे मला समजत नाही.

हेही वाचा - IND vs WI ODI Series : धोनी-गांगुलीच्या क्लबमध्ये सामील झाला कर्णधार शिखर धवन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.