ETV Bharat / sports

IPL 2022 Point Table: केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका; जाणून घ्या, पहिल्या क्रमांकावर कोण आहे? - आयपीएलचा पॉइंटटेबल

आता संघाच्या चाहत्यांची उत्सुकता आयपीएल 2022 च्या पॉइंट टेबलमध्ये ( IPL 2022 Point table ) वाढत आहे. कारण यावेळी सामना आठ नसून दहा संघांमध्ये आहे. बुधवारी बंगळुरू आणि कोलकाता संघांमध्ये अतिशय रोमांचक सामना झाला. या सामन्यानंतर गुणतालिकेत बदल झाले आहेत.

IPL
IPL
author img

By

Published : Mar 31, 2022, 8:47 PM IST

हैदराबाद: आयपीएलच्या पंधाराव्या हंगामात आतापर्यंत प्रत्येक संघाचा प्रत्येकी एक सामना झाला आहे. त्यानंतर बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघात आयपीएल 2022 चा सहावा सामना पार पडला. त्यामुळे फक्त या दोन संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत देखील बदल झाले आहे. म्हणून गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे, ते आपण आज जाणून घेणार आहोत.

राजस्थान रॉयल्स पहिला क्रमांकावर कायम - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानंतरही गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स पहिला क्रमांकावर कायम ( Rajasthan Royals remain at number one ) आहे. पहिल्या सामन्यात मोठ्या विजयासह, राजस्थान रॉयल्सचा संघ 3.050 च्या सर्वोत्तम नेट रनरेटने पहिल्या स्थानावर उपस्थित आहे. त्याचबरोबर, दिल्ली कॅपिटल्स 0.914 च्या धावगतीने दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. पंजाब किंग्जचा नेट रन रेट 0.697 आहे. तसेच आता केकेआर 5व्या स्थानावर घसरला आहे, तर गुजरात टायटन्सने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे. गुजरात टायटन्सचा रन रेट 0.286 आणि केकेआरचा रन रेट 0.093 आहे.

केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यानंतर गुणतालिकेत झालेला बदल

आरसीबीची 8व्या स्थानावरून 6व्या स्थानावर झेप - आयपीएलमधील प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये चुरस ( Competition in point table ) पाहायला मिळत आहे. जिथे बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( Royal Challengers Bangalore ) कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत थेट 8व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. आरसीबीचे आता दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह 2 गुण आहेत. त्याचा नेट रन रेट फारसा सुधारू शकला नाही, जो अजूनही मायनसमध्ये आहे. आरसीबीचा नेट रन रेट -0.048 आहे. त्याचबरोबर, लखनौ 7व्या, सीएसके 8व्या, मुंबई 9व्या आणि सनरायझर्स 10व्या स्थानावर विराजमान आहेत.

हेही वाचा - Mahendra Singh Dhoni: क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी पुन्हा ठरला झारखंडचा सर्वात मोठा करदाता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.